Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs ITA, T20 World Cup : इंग्लंडसाठी विजय आवश्यक! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; इटली करणार गोलंदाजी 

टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज इंग्लंड आणि इटली हे संघ आमनेसामने आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 16, 2026 | 03:07 PM
ENG vs ITA, T20 World Cup: England need to win! Won the toss and elected to bat; Italy will bowl

ENG vs ITA, T20 World Cup: England need to win! Won the toss and elected to bat; Italy will bowl

Follow Us
Close
Follow Us:

ENG vs ITA, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज २९ वा सामना इंग्लंड आणि इटली यांच्यात खेळला जात आहे.कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इटली संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर इंग्लंड संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे.

हेही वाचा :T20 World Cup मध्ये वेगवान गोलंदाजाची स्टीव्ह स्मिथने घेतली जागा! ऑस्ट्रेलियन संघात सामील, आयसीसीने केली पुष्टी

टॉस जिंकणारा इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला की,”आज आमच्याकडे बॅट असणार आहे. आम्हाला वाटते की हा योग्य निर्णय आहे. आकडेवारीनुसार त्यात फारसे काही नाही, म्हणून हो, आज आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत.” ब्रूकला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, त्यांच्यासाठी काय महत्त्वाचे असेल? तर त्याने उत्तर देतणा म्हटले की, “मला वाटते की आमच्या बाबतीत, बॅट विशेषतः निर्भय असणे, विरोधी संघावर हल्ला करण्याचा आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे आणि जोखीम घेण्यापेक्षा निकालाचा विचार करणे.. तोच संघ.” पुढचा  प्रश्न होता की, तुम्ही तुमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळले आहे का? त्यावर ब्रू म्हणाला की, “मला वाटते की सर्वांना माहित आहे की आम्ही असे केले नाही, परंतु आम्ही काही सामन्यांमध्ये यशस्वी झालो आहोत, जे महत्त्वाचे आहे. तर हो, आशा आहे की आज आपण चांगली कामगिरी करू शकू.”

इटलीचा कर्णधार हॅरी मॅनेंटी टॉस गमावल्यावर म्हणाला की,  “आम्ही तरीही गोलंदाजी करणार होतो, त्यामुळे ते चांगले काम करते. आम्ही टॉस करत होतो आणि काय करायचे ते वळवत होतो, छान मला निर्णय घ्यावा लागला नाही. विजय मिळाल्याने आम्हाला आत्मविश्वास मिळतो. आम्ही आत्मविश्वासाने स्पर्धेत आलो. आम्ही बदललेले नाही. वेनो चांगला मागोवा घेत आहे, तो आज तयार होणार नाही, काही दिवसांत प्रयत्न करेल.”

हेही वाचा :T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप साल्ट, जोस बटलर (w), जेकब बेथेल, टॉम बॅंटन, हॅरी ब्रुक (c), सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

इटली (प्लेइंग इलेव्हन): जस्टिन मोस्का, अँथनी मोस्का, जेजे स्मट्स, हॅरी मॅनेंटी (c), बेन मॅनेंटी, मार्कस कॅम्पोपियानो, ग्रँट स्टीवर्ट, जियान मीड (w), जसप्रीत सिंग, क्रिशन कलुगामेज, अली हसन

 

Web Title: Eng vs ita t20 world cup england win the toss and elect to bat italy will bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 03:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.