Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: रिचा घोषची झुंजार खेळी व्यर्थ; अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा भारतावर 5 रन्सने विजय

शेवटच्या ओव्हरमध्ये भारतीय संघाला 3 बॉलमध्ये 6 रन्सची गरज होती. त्याच वेळेस रिचा घोष 68 रन्सवर आउट झाली. त्यामुळे भारताने हा सामना गमावला. आजच्या सराव सामन्यात भारताचा इंग्लंडने 5 रन्सने पराभव केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 10, 2026 | 09:24 PM
IND Vs ENG: रिचा घोषची झुंजार खेळी व्यर्थ; अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा भारतावर 5 रन्सने विजय
Follow Us
Follow Us:

इंग्लंड अन् भारतामध्ये पार पडला सराव सामना 
१२ जूनपासून सुरू होणार महिला विश्वचषक स्पर्धा 
हरमनप्रीत कौर करणार भारताचे नेतृत्व

India Vs England Practise Match Updates: 12 जूनपासून आयसीसी महिला वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. त्याआधी संघ आपले सराव सामने खेळत आहेत. आज भारत आणि इंग्लंडमध्ये सराव सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडचा 5 रन्सने विजयी झाला आहे. रिचा घोषची शानदार खेळी व्यर्थ गेली आहे. दरम्यान हा सराव सामना असल्याचे वर्ल्डकप भारत अधिक चांगला खेळ करेल असे म्हटले जात आहे.

वर्ल्ड कप सुरू होण्याआधी भारताने आज इंग्लंडविरुद्ध अपला दूसरा सराव सामना खेळला. मात्र या सामन्यात भारताला 5 रन्सने पराभव स्वीकारावा लागला आहे. हा शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडच्या बाजूने झुकला. रिचा घोषने शानदार खेळी केली. मात्र तिची 68 रन्सची खेळी व्यर्थ गेली. तिची ही खेळी भारताला विजयापर्यन्त नेण्यास अपयशी ठरली.

इंग्लंडच्या सांगणे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने 6 विकेट्स गामावत 20 ओव्हर्समध्ये 171 रन्स केल्या. एमी जोन्सने शानदार 64 रन्सची खेळी केली. तर कर्णधार साईवर ब्रट 57 रन्सने महत्वाचे योगदान दिले. डैनी गिब्सनने 30 रन्सकर संघाला 171 रन्सपर्यन्त पोहोचवले. भारताकडून श्रेयांका पाटीलने 2 विकेट्स घेतल्या. शेफाली वर्मा, रेणुका सिंह, राधा यादव, श्री चरणी यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

India A Vs AFG A: उद्या सूर्यवंशीचे ‘वैभव’ पणाला; अफगणिस्तान विरुद्ध भारत ‘अ’ किती वाजता भिडणार?

भारताकडून रिचा घोषने शानदार 68 रन्सची खेळी केली. स्मृती मंधाना केवळ 1 रन करून आउट झाला. तर शेफाली वर्मा 13 रन्स करून आउट झाली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 17 रन्सची खेळी केली. एकामागोमाग विकेट्स गेल्याने भारताची स्थिती बिकट झाली होती. मात्र रिचा घोषने एका बाजूने भारताची बाजू सांभाळली. तिने 68 रन्सची शानदार खेळी केली.

शेवटच्या ओव्हरमध्ये भारतीय संघाला 3 बॉलमध्ये 6 रन्सची गरज होती. त्याच वेळेस रिचा घोष 68 रन्सवर आउट झाली. त्यामुळे भारताने हा सामना गमावला. आजच्या सराव सामन्यात भारताचा इंग्लंडने 5 रन्सने पराभव केला आहे. भारताचा संघ 19.5 ओव्हर्समध्ये 166 रन्सवर ऑल आउट झाला. आता भारत 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध आपला पाहिला सामना खेळणार आहे.

शंखनाद! ICC Women’s World Cup पूर्वी टीम इंडियाचा रूद्रावतार; सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा दारुण पराभव

वेस्ट इंडिजचा दारुण पराभव

12 जूनपासून आयसीसी महिला विश्वचषक 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. 14 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. त्यापूर्वी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघाचा सराव सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिज संघाचा 26 रन्सने पराभव झाला आहे.

Web Title: England beat india by 5 runs richa ghosha practise match icc womens t 20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • ICC T20 World Cup 2026
  • Richa Ghosh

संबंधित बातम्या

T20 World Cup गाजवायला भारताची ‘ही’ रणरागिणी सज्ज; ‘या’ युवा खेळाडूंवर जगाची नजर
1

T20 World Cup गाजवायला भारताची ‘ही’ रणरागिणी सज्ज; ‘या’ युवा खेळाडूंवर जगाची नजर

सर्व संकटे भारताच्याच वाट्याला? ‘ग्रुप ऑफ डेथ’मध्ये Team India; ‘या’ संघांचे असणार तगडे आव्हान
2

सर्व संकटे भारताच्याच वाट्याला? ‘ग्रुप ऑफ डेथ’मध्ये Team India; ‘या’ संघांचे असणार तगडे आव्हान

शंखनाद! ICC Women’s World Cup पूर्वी टीम इंडियाचा रूद्रावतार; सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा दारुण पराभव
3

शंखनाद! ICC Women’s World Cup पूर्वी टीम इंडियाचा रूद्रावतार; सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा दारुण पराभव

Team India सेमीफायनलमध्ये जाणार? Women’s T20 World Cup बाबत नासिर हूसैन यांचे मोठे भाष्य
4

Team India सेमीफायनलमध्ये जाणार? Women’s T20 World Cup बाबत नासिर हूसैन यांचे मोठे भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.