Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India सेमीफायनलमध्ये जाणार? Women’s T20 World Cup बाबत नासिर हूसैन यांचे मोठे भाष्य

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आता अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2026 | 06:30 PM
Team India सेमीफायनलमध्ये जाणार? Women’s T20 World Cup बाबत नासिर हूसैन यांचे मोठे भाष्य

Team India सेमीफायनलमध्ये जाणार? Women’s T20 World Cup बाबत नासिर हूसैन यांचे मोठे भाष्य

Follow Us
Follow Us:

12 जूनपासून होणार आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा 
हरमनप्रीत कौर करणार भारताचे नेतृत्व 
14 जून रोजी भारत पाकिस्तान महामुकाबला

 आयसीसी महिला टी-२० विश्वचषक Semifinal Predict: आयपीएलचा थरार नुकताच संपला आहे. आता 12 जूनपासून आयसीसी महिला टी -20 विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत आपला पहिला सामना 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान आज आपण कोणते संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात याबाबत जाणून घेऊयात.

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आता अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड कप मधला पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार आणि दिग्गज समालोचक नासिर हुसैन यांनी या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये कोणते सणघ जाऊ शकतात त्याबाबत भाष्य केले आहे.

नासिर हुसैन यांना सेमीफायनलमध्ये कोणते संघ जाऊ शकतील याबाबत भाष्य केले आहे. तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इनागलंड या दोन बलाढ्य संघांची नावे घेतली आहेत. होम ग्राऊंडवर सामने असल्याने इंग्लंडला फायदा मिळू शकतो. तर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रबळ दावेदार असू शकतो. उर्वरित दोन संघाबद्दल बोलायचे झाल्यास नासिर हुसेन यांनी वेस्ट इंडिजचे नाव घेतले आहे.  वेस्ट इंडिजचा संघ आपल्या कामगिरीने सर्वांना नक्कीच चौकावू शकतो असे ते म्हणाले. मात्र सध्या 3 ऱ्या स्थानासाठी विद्यमान चॅम्पियन न्यूझीलंडच्या संघाला पसंती देईन.

चौथ्या स्थानासाठी हुसैन यांच्यासमोर भारत आणि दक्षिण आफ्रिका असे दोन पर्याय होते. यामध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेऐवजी भारतीय संघाला प्राधान्य दिले आहे. भारतीय संघ मोठ्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये आणि महत्त्वाच्या प्रसंगी आपला खेळ अधिक उंचावतो आणि सर्वोत्तम कामगिरी करतो, असे हुसेन म्हणाले.

Web Title: England former captain nassir hussain stetment about eng sa india and nz team reache in womens icc t20 world cup semifinal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Womens World Cup
  • Semifinal

संबंधित बातम्या

ICC: न भूतो न भविष्यती! Women’s T20 World Cup विजेत्यांवर कोट्यवधींचा वर्षाव; बक्षीस रक्कम पाहून व्हाल थक्क
1

ICC: न भूतो न भविष्यती! Women’s T20 World Cup विजेत्यांवर कोट्यवधींचा वर्षाव; बक्षीस रक्कम पाहून व्हाल थक्क

IND W vs ENG W: निर्णायक युद्ध! हरमनप्रीतची ‘अग्निपरीक्षा’; ‘इथे’ दिसणार Live Match
2

IND W vs ENG W: निर्णायक युद्ध! हरमनप्रीतची ‘अग्निपरीक्षा’; ‘इथे’ दिसणार Live Match

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.