भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पांत्य सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघातील खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन क्लब क्रिकेटर बेन ऑस्टिनला श्रद्धांजली वाहण्यासाठी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये आज गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने इंग्लंड महिला संघाला १२५ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये आज ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा ७ विकेट्सने पराभव केला. आता सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया भारतासोबत भिडणार आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये काल, गुरुवारी भारताने न्यूझीलंड संघाचा डकवर्थ-लुईस पद्धतीने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये भारत आपला सामाना २९ ऑक्टोबरला खेळणार आहे.
भारतीय महिला संघ न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी महिला एकदिवसीय २०२५ च्या सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. आता भारतीय महिला संघाला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी आहे.
सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे. या विजयासह न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता न्यूझीलंडचा सामना बलाढ्य भारतासोबत होणार आहे.
टी २० विश्वचषक स्पर्धेतील सेमी फायनल सामन्यात भारताचा झालेला पराभव हा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. यंदाच्या विश्वचषकात सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये असणारा भारतीय संघ मात्र इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल सामन्यात…
टी-२० विश्वचषकातील गट एक मध्ये आज उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन सामने रंगणार आहे. यातील एक सामना हा न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड तर एक सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा होणार आहे.…
प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत(Commonwealth Games 2022) सहभागी झालेल्या भारतीय महिला क्रिकेट (Cricket) संघाने स्पर्धेत आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. ‘अ’ गटात बार्बाडोसचा पराभव करून ऑस्ट्रेलियानंतर राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय…