Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! नुसता राडाचं; Jos Buttler दहा हजारी’ धमाका! वनडे-टी20 मध्ये इंग्लंडचा पहिला फलंदाज

Jos Buttler: इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जॉस बटलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही मर्यादित षटकांच्या प्रकारांत मिळून १०,००० आंतरराष्ट्रीय रन्स पूर्ण करणारा तो इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2026 | 09:15 PM
Jos Buttler

Jos Buttler

Follow Us
Follow Us:
  • जोस बटलरने टी20 मध्ये रचला रेकॉर्ड 
  • वनडे, टी20 मध्ये पूर्ण केल्या 10 हजार रन्स 
  • बटलरचा इंग्लंडचा ठरला पहिला फलंदाज
Jos Butller: इंग्लंड क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज जोस बटलरने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडचा विकेटकिपर जोस बटलरने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात नवा रेकॉर्ड केला आहे. वनडे क्रिकेट आणि टी 20 क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून 10 हजार रन्स पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. जोस बटलरच्या या शानदार रेकॉर्डबाबत जाणून घेऊयात. दरम्यान दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला आहे.

इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जॉस बटलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही मर्यादित षटकांच्या प्रकारांत मिळून १०,००० आंतरराष्ट्रीय रन्स पूर्ण करणारा तो इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरुद्ध लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान बटलरने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’

दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करतानाया 322 रन्सचा डोंगर उभा केला होता. त्या रन्सचा पाठलाग इंग्लंडचा संघ करू शकला नाही. मात्र या सामन्यात जोस बटलरने नवा रेकॉर्ड रचला आहे. इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ही कामगिरी करता आलेली नव्हती.

जॉस बटलर हा आधुनिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो. मिडल ऑर्डरमध्ये जोस बटलर इंग्लंडसाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडला २०१९ चा वनडे विश्वचषक आणि २०२२ चा टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात बटलरचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याच्या या नवीन विक्रमामुळे जागतिक क्रिकेटमध्ये आणि विशेषतः इंग्लंड क्रिकेटमध्ये त्याचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे.

कर्णधार जॉस बटलरने श्रीलंकेविरुद्ध 69 रन्सची तुफानी खेळी केली. मात्र त्याची खेळी इंग्लंडला विजय मिळवून देऊ शकली नाही. कुसल मेंडिसच्या शानदार शतकानंतर गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी दाखवलेल्या शिस्तबद्ध माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव केला.  या रोमांचक विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये १-१ अशी बरोबरी साधली आहे.

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी

Web Title: England player jos buttler record 10 thousand runs t20 and odi format

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • England cricket
  • Jos Buttler

संबंधित बातम्या

ENG Vs SL: याला म्हणतात दणका! इंग्लंडला काय सुधरेना; Kusal Mendis ने ठोकले खणखणीत शतक अन्…
1

ENG Vs SL: याला म्हणतात दणका! इंग्लंडला काय सुधरेना; Kusal Mendis ने ठोकले खणखणीत शतक अन्…

Big Breaking: क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ; ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती
2

Big Breaking: क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ; ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
3

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.