राजस्थानने आपल्या कर्णधार संजूला पुढील हंगामासाठी सोडण्याचा किंवा दुसऱ्या संघात अदलाबदल (Trade) करण्याचा निर्णय घेतला आहे. या मधील मुख्य कारण जोस बटलर (Jos Buttler) असल्याचे समोर आले आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर त्याच्या वडिलांचे अचानक निधन झाल्याने तो खूप दुःखी झाला. बटलरच्या वडिलांचे एका आठवड्यापूर्वी निधन झाले होते, ज्याबद्दल त्याने आता सोशल मीडियावर एक पोस्ट…
इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सामना ६ जून रोजी पार पडला, या सामन्यात इंग्लडच्या संघाने विजय मिळवुन मालिकेचा पहिला विजय नावावर केला आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात जोस बटलर याने…
भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित केले होते ते आता पुनः सुरू होणार आहे. यावेळी गुजरात टायटन्सचा खेळाडू जोस बटलर उर्वरित सामने खेळणार नसल्याचे समजते.
आयपीएल २०२५ चा ५१ व्या सामन्यात अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात अर्धशतक लगावणाऱ्या जोस बटलरने मोठी कामगिरी केली आहे.
आयपीएल २०२५ चा थरार सुरू असून गुजरात टायटन्सने जोस बटलरला १५.७५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तो शुभमन गिलसोबत सलामीला उतरत असतो. एक किंवा दोन पारी सोडली तर बटलर फारसा…
जोस बटलरच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाला एकही सामना जिंकता आला नाही. पत्रकार परिषदेमध्ये त्याने कर्णधार पद सोडल्याची माहिती दिली होती.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा ११ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा बाहेर आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. इंग्लंड संघाची ही स्पर्धा फारच खराब राहिली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना कराचीमधील नॅशनल बँक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कालच्या सामन्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर खूप निराश दिसत होता आणि त्याने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठे विधानही केले.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजांनी आपले काम चोख बजावले, पण गोलंदाज संघाचा सन्मान वाचवण्यात अपयशी ठरले. जोस बटलर आणि कंपनीने केवळ मालिका गमावली नाही तर इंग्रजांच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला…
चॅम्पियन्स ट्रॉफी आतापासून एका आठवड्याने पाकिस्तानमध्ये सुरू होईल. या स्पर्धेत इंग्लंड हा विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या जोस बटलरने पराभवाचे कारण सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या खेळीचे कौतुक देखील केले आहे.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी अपडेट आली आहे. या सामन्यात टीम इंडियासाठी दोन खेळाडू पदार्पण करत आहेत.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर भारताचा पराभव पचवू शकला नाही, जिथे त्याने पाचव्या टी-२० सामन्यात पुन्हा एकदा सब्स्टिट्यूशन पर्यायच्या वादाला तोंड फोडले. सामना सुरु होण्याआधी तो काय बोलला ते जाणून घ्या.
वेगवान गोलंदाज हर्षित राणाने अष्टपैलू शिवम दुबेला कंसशन पर्याय म्हणून बदलले. अनेक माजी क्रिकेटपटू आणि इंग्लिश कर्णधार जोस बटलरने त्यावर प्रश्न उपस्थित केल्याने या निर्णयावर बराच गदारोळ झाला होता.