Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: इंग्लंड विरुद्ध नॉर्वे महामुकाबला! विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कोण मारणार बाजी?

नॉर्वे संघाचा इर्लिंग हालंद आणि तर इंग्लंडच्या संघाचा हेरी केन यांच्यात होणारा सामना पाहणेसाठी चाहते उत्सुक आहेत. दोन्ही खेळाडूनी या संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2026 | 04:49 PM
FIFA World Cup 2026: इंग्लंड विरुद्ध नॉर्वे महामुकाबला! विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कोण मारणार बाजी?
Follow Us
Follow Us:
  • नॉर्वे आणि इंग्लंड येणार आमनेसामने 
  • फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात 
  • विजयी संघ पोहोचणार सेमीफायनलमध्ये 
ENGLAND Vs NORWAY Quarter Match 2026: सध्या फिफा वर्ल्डकपचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंड अन् नॉर्वे हे दोन संघ भिडणार आहेत. यामध्ये जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. त्याआधीच सेमीफायनलमध्ये स्पेन अन् फ्रांस भिडणार आहेत. हा सामना 12 जुलै रोजी खेळवला जाणार आहे.

इंग्लंड आणि नॉर्वे यांच्यात क्वार्टर फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार 12 जुलै रोजी मध्यरात्री 2.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यात नॉर्वे संघाचा इर्लिंग हालंद आणि तर इंग्लंडच्या संघाचा हेरी केन यांच्यात होणारा सामना पाहणेसाठी चाहते उत्सुक आहेत. दोन्ही खेळाडूनी या संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. वर्ल्डकप मध्ये हे दोन्ही संघ प्रथमच क्वार्टर फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत.

फिफा वर्ल्डकप २०२६ उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिना आणि स्विट्झरलँडमध्ये होणार आहे.  हा सामना भारतीय वेळेनुसार १२ जुलै रोजी सकाळी ६:३० वाजता कॅनसस सिटी स्टेडियमवर सुरू होईल. हा सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. अर्जेंटिनाच्या संघाने मागील फिफा वर्ल्डकप जिंकला आहे. यंदाच्या वर्षी या संघाचा क्वार्टर फेंणरपर्यंत येण्याचा प्रवास खडतर होता.

Spain beat Belgium: स्पेनचा जलवा कायम! अखेरच्या क्षणी मारली बाजी; बेल्जियमला नमवून सेमीफायनलमध्ये एन्ट्री

राउंड ऑफ १६ च्या सामन्यात इजिप्तने अर्जेंटिनाला २-० असे बॅकफूटवर ढकलले होते. मात्र, ७८ व्या मिनिटानंतर अर्जेंटिनाने 3 गोल करत हा सामना जिंकला आहे. तर दुसरीकडे स्विट्झरलँडच्या संघाने या स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. तब्बल 72 वर्षांनी स्विट्झरलँडच्या संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

France Beat Morocco: एम्बाप्पे-डेम्बेलेचा जलवा! फ्रान्सने मोरोक्कोला हरवत मारली सेमीफायनलमध्ये धडक

स्पेनचा जलवा कायम

स्पेन आणि बेल्जियम यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या, ज्यात दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात आक्रमक खेळ केला. स्पेनच्या फॅबियन रुईझने सामन्याच्या ३० व्या मिनिटाला एक शानदार गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, बेल्जियमच्या खेळाडूंवर दबाव दिसत होता,परंतु बेल्जियमच्या चार्ल्स डी केटेलेअरने ४१ व्या मिनिटाला एक शानदार हेडर मारून सामना १-१ असा बरोबरीत आणला. यासोबतच, स्पेनचा गोलरकीपर सिमिओनीचा ५६० मिनिटे एकही गोल न होऊ देण्याचा विक्रमही संपुष्टात आला.

Web Title: England vs norway quarter final at fifa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • England
  • Fifa World Cup
  • Football Match

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.