दिवसातील दुसऱ्या लढतीत 'आयडियाज अ सास कंपनी' संघाने 'अॅक्सेन्चर' संघावर २-० अशी मात केली. सामन्याच्या १२ व्या मिनिटाला केविन घाडगे याने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
२०२६ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी, फिफाने जाहीर केले आहे की विजेत्या संघाला पदक आणि चॅम्पियनशिप रिंग मिळेल
फिफा विश्वचषक २०२६ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात फ्रान्सविरूद्ध स्पेनने २-० असा विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. इतिहासात दुसऱ्यांदा स्पेनने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
नॉर्वे संघाचा इर्लिंग हालंद आणि तर इंग्लंडच्या संघाचा हेरी केन यांच्यात होणारा सामना पाहणेसाठी चाहते उत्सुक आहेत. दोन्ही खेळाडूनी या संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.
शेवटच्या ११ मिनिटांत २-० ने पिछाडीवर असताना पुनरागमन करत लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाला इजिप्तवर ३-२ असा विजय मिळवून दिला. मेस्सीने बरोबरीचा गोल केला, तर एन्झो फर्नांडिसने विजयी गोल केला
Football World Cup 2026 फिव्हर समोर ठेवून आणि लेट नाईट मॅचेस पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींना आकर्षित करण्यासाठी Swiggy ने आपली नवीन 'लेट नाईट ईट्स' ही फूड डिलिव्हरी सर्व्हिस लाँच केली आहे.
बेल्जियमने यजमान अमेरिकेला ४-१ ने पराभूत करून फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता बेल्जियम स्पेनसमोर उभी ठाकणार आहे. यावर्षी कमालीचे उलटफेर झालेत
स्पेनकडून पराभव झाल्यामुळे पोर्तुगालचे २०२६ फिफा विश्वचषकातील स्थान संपुष्टात आले असून, ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. यावेळी रोनाल्डो स्वतःचे अश्रू रोखू शकला नाही
फुटबॉल विश्वचषकात ब्राझीलसारख्या बलाढ्य संघाला धूळ चारणाऱ्या नॉर्वे (Norway) या छोट्या पण दणकट देशाची सध्या क्रीडा जगतात प्रचंड चर्चा आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, अवघ्या ५५ लाख…
२०२६ चा फिफा विश्वचषक पोर्तुगीज स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी शेवटची स्पर्धा असेल. त्याच्या कारकिर्दीचा शेवट फुटबॉल चाहत्यांना निराश करणारा आहे हे नक्की. रोनाल्डोने संकेत दिले आहेत
Roud of 16 matches FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक २०२६ च्या उप-उपांत्यपूर्व फेरीतील १६ संघांच्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली असून, तिसरा सामना ब्राझील आणि नॉर्वे यांच्यात, तर चौथा सामना…
France Beat Prague in FIFA World Cup 2026: फ्रेंच स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेने पॅराग्वेचा गोलकीपर ऑर्लँडो गिलशी हँडशेक करण्यास नकार दिला, त्यामुळे गोलकीपरने त्याच्या दिशेने बॉल फेकला.
काबो वर्देला ३-२ ने पराभूत करून अर्जेंटिनाने १६ संघांच्या फेरीत प्रवेश केला. काबो वर्देचा बचावपटू Diney Borges ने केलेला आत्मघाती गोल अर्जेंटिनाच्या विजयाचा निर्णायक क्षण ठरला.
पोर्तुगालने क्रोएशियाला २-१ ने हरवून विश्वचषकाच्या १६ संघांच्या फेरीत प्रवेश केला. या विजयानंतर रोनाल्डो खूप भावूक झालेला दिसत होता. त्याने या सामन्यात २१ नंबर जर्सी का परिधान केली जाणून घ्या
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ३२ संघांच्या फेरीतील आणखी एक रोमांचक बाद फेरीचा सामना पाहायला मिळाला, ज्यात स्पर्धेचे सह-यजमान असलेल्या मेक्सिकोने इक्वेडोरला २-० ने हरवून १६ संघांच्या फेरीत प्रवेश केला.
नॉर्वेने आयव्हरी कोस्टला २-१ ने हरवून १६ संघांच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. या विजयात अर्लिंग हालंडने महत्त्वाची भूमिका बजावली. मुलाचा पराक्रम पाहून वडिलांचे अश्रू अनावर
फिफा विश्वचषक २०२६ साठी ३२ संघांच्या फेरीचे सामने आता सुरू झाले आहेत. ३० जून रोजी तीन रोमांचक सामने होणार असून, त्यात फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पे आणि नॉर्वेचा अर्लिंग हालँडचा…
France Beat Norway by 4-1 Ousmane Dembele hattrick: फ्रान्सने नार्वेचा ४- १ ने धुव्वा उडवला. या सामन्यात उस्मान डेम्बेलेने पहिल्याच हाफमध्ये हॅट्ट्रीक घेत रेकॉर्ड मोडला. या विजयामुळे फ्रान्सने आपल्या गटात…
Cape Verde Saudi Arabia Match Draw: केप व्हर्डेने इतिहास रचत पहिल्याच विश्वचषकात नॉकआऊट फेरी गाठली, तर दोन वेळच्या विश्वविजेत्या उरुग्वेचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. अवघ्या 5 लाख लोकसंख्येच्या केप…