Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये इंग्लंडच्या महिला खेळाडूला मोठा फायदा! ‘या’ भारतीय खेळाडूनेही घेतली झेप.. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळाडूंची ताजी रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये इंग्लंडच्या महिला यष्टीरक्षक एमी जोन्स पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.तर भारताच्या दीप्ती शर्माने देखील मोठी उडी मारली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 10, 2025 | 09:51 PM
ICC Ranking: England's women's player has a big advantage in the ICC rankings! 'This' Indian player also made a leap..

ICC Ranking: England's women's player has a big advantage in the ICC rankings! 'This' Indian player also made a leap..

Follow Us
Close
Follow Us:

ICC Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळाडूंच्या ताज्या रँकिंग जाहीर केली आहे त्यामध्ये खेळाडूंच्या गुणात वाढ केली आहे. या दरम्यान, इंग्लंडच्या महिला यष्टीरक्षकाने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.  ३१ वर्षीय खेळाडू एमी जोन्सने नुकत्याच संपलेल्या इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत खोऱ्याने धावा केल्या आहेत.  ज्याचा तिला मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे.

नवीन आयसीसी रँकिंगमध्ये एमी जोन्सने तीन स्थानांची झेप घेऊन ती सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर पोहचली आहे.  तिने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक ठोकले आहे. या सामन्यात तिने ९८ चेंडूंचा सामना करत १२९ धावांची वादळी खेळी खेळली होती. ज्यामुळे ती ६८९ रेटिंग गुणांसह टॉप-५ फलंदाजांच्या यादीत पोहचली आहे.

हेही वाचा : WTC final : WTC २०२५ च्या विजेत्या-उपविजेत्यासह ‘हे’ संघही होतील मालामाल! टीम इंडियावरही होईल लाखो डॉलर्सचा वर्षाव..

‘त्या’ दोन शतकांचा झाला फायदा..

एमी जोन्सबद्दल सांगायचे झाले तर, तिने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतके झळकावली आहेत. या दरम्यान, तिने दोन्ही वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देखील आपल्या नावे केला होता. यामुळेच इंग्लंडला मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० च्या फरकाने मोठा पराभव करता आला. अशाप्रकारे, जोन्सने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

तसेच  एमी जोन्सने वेस्ट इंडिज मालिकेत देखील तीन विकेट्स घेतल्या होत्या. ज्यामध्ये १५ धावांत १ विकेट ही तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली  होती. यानंतर, ती आयसीसी महिला एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहचली होती.  या दरम्यान, तिला एका स्थानाचा फायदा मिळाला होता.

England stars gain in Women’s Rankings following heroics against West Indies at home 👏https://t.co/qLxOIKe8iA

— ICC (@ICC) June 10, 2025

हेही वाचा : SA vs AUS : World Test Championship च्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-११ ची घोषणा..

‘या’ भारतीय खेळाडूलाही झाला मोठा फायदा

आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत, भारतीय खेळाडूंना देखील मोठा फायदा होताना दिसून येत आहे. आपल दीप्ती शर्माबद्दल बोलत आहोत. महिला एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत टीम इंडियाची खेळाडू दीप्ती शर्माला एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडची अमेलिया केरला देखील तितक्याच स्थानांचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. दीप्ती शर्मा चौथ्या स्थानावर आहे तर अमेलिया केरने क्रमवारीत पाचवे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन खेळाडू अ‍ॅशले गार्डनरचे अव्वल स्थान कायम असून मिराजेन कप तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे आणि हेली मॅथ्यूज दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

Web Title: Englands amy jones makes big jump in icc rankings indias deepti sharma takes a big jump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 09:51 PM

Topics:  

  • ICC Ranking

संबंधित बातम्या

ICC Test Rankings मध्ये DSP सिराजचा जलवा! मिळवली कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग; जयस्वाल टॉप ५ मध्ये परतला..
1

ICC Test Rankings मध्ये DSP सिराजचा जलवा! मिळवली कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग; जयस्वाल टॉप ५ मध्ये परतला..

ICC Test batsmen rankings : जो रूट पुन्हा अव्व्लस्थानी, भारतीय खेळाडूंची क्रमवारीत घसरगुंडी…
2

ICC Test batsmen rankings : जो रूट पुन्हा अव्व्लस्थानी, भारतीय खेळाडूंची क्रमवारीत घसरगुंडी…

ऋषभ पंत सुसाट! ICC Test Rankings मध्ये घेतली मोठी झेप; जो रूट पहिल्या स्थानावर कायम.. 
3

ऋषभ पंत सुसाट! ICC Test Rankings मध्ये घेतली मोठी झेप; जो रूट पहिल्या स्थानावर कायम.. 

 ICC Test Ranking मध्ये शतकवीर पंतचा डंका! कसोटी कारकीर्दीत केली सर्वोत्तम कामगिरी, इंग्लंडच्या बेन डकेटचीही मोठी उडी.. 
4

 ICC Test Ranking मध्ये शतकवीर पंतचा डंका! कसोटी कारकीर्दीत केली सर्वोत्तम कामगिरी, इंग्लंडच्या बेन डकेटचीही मोठी उडी.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.