Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्णधार मयंक अग्रवाल कडून चांगल्या खेळीची अपेक्षा, गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफसाठी जवळपास ठरला पात्र

आयपीएलच्या 48व्या सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: May 03, 2022 | 08:27 AM
कर्णधार मयंक अग्रवाल कडून चांगल्या खेळीची अपेक्षा, गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफसाठी जवळपास ठरला पात्र
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आयपीएलच्या 48व्या सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे. GT 9 सामन्यांतून आठ विजयांसह 16 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याची निव्वळ धावगती +0.377 आहे.

दुसरीकडे, पीबीकेएसने 9 सामने खेळून चार गेम जिंकण्यात यश मिळवले आहे आणि सध्या 8 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्याचा निव्वळ धावगती -0.470 आहे.

पंजाबला खेळाची पातळी सुधारावी लागेल

पंजाबने चेन्नईचा 11 धावांनी पराभव केल्यावर ते स्पर्धेत पुनरागमन करू शकतील असे वाटत होते. पण पुढच्या सामन्यात पीबीकेएसने लखनऊ सुपर जायंट्सकडून 20 धावांनी सामना गमावला. पंजाबची गोष्ट वर्षानुवर्षे अशीच आहे. या संघातील खेळाडू काही उत्कृष्ट कामगिरी करून आशा निर्माण करतात आणि नंतर शेवटच्या क्षणी चाहत्यांना निराश करतात.

पंजाबचा कर्णधार असलेला केएल राहुल बॅटने बोलायचा, मग प्रत्येक सामन्यात जिंकण्याची शक्यता होती. यंदाच्या मोसमात प्रथमच कर्णधारपद भूषवणारा मयंक अग्रवाल संघाच्या प्लेऑफच्या आशा पल्लवित करत आहे.

पंजाबला अव्वल 4 संघांमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यातील प्रत्येक खेळाडूला त्यांची भूमिका समजून विजयात योगदान द्यावे लागेल.

गुजरात चांगली कामगिरी करत आहे

गुजरात टायटन्सचा संघ प्रथमच आयपीएल खेळत आहे आणि हा चॅम्पियन संघ पहिल्याच सामन्यापासून दिसत आहे. रॉकस्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली हा संघ दिग्गज संघांविरुद्ध विजय नोंदवून प्लेऑफसाठी जवळपास पात्र ठरला आहे.

पंजाबविरुद्धच्या आजच्या सामन्यात गुजरातचे संघ व्यवस्थापन अशा काही खेळाडूंना संधी देऊ शकते ज्यांना आतापर्यंत खेळण्याची संधी मिळाली नाही. याचा फायदा असा होईल की, प्लेऑफदरम्यान कोणत्याही कारणामुळे संघ संयोजन बदलावे लागले तर गुजरातकडे आधीच पर्याय तयार असतील.

Web Title: Expect good play from captain mayank agarwal gujarat titans almost qualifies for playoffs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2022 | 08:27 AM

Topics:  

  • cricket
  • Sport News

संबंधित बातम्या

यांची डिवचायची जुनी सवय! IPL आणि PSL भिडतील 2026 मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली घोषणा
1

यांची डिवचायची जुनी सवय! IPL आणि PSL भिडतील 2026 मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली घोषणा

R Ashwin नवी भविष्यवाणी…आयपीएल लिलावात या अनकॅप्ड ‘खेळाडूंना’ मिळणार चमकण्याची संधी
2

R Ashwin नवी भविष्यवाणी…आयपीएल लिलावात या अनकॅप्ड ‘खेळाडूंना’ मिळणार चमकण्याची संधी

IND vs SA T20 Series : जसप्रीत बुमराह उर्वरित दोन सामने खेळणार की नाही? BCCI ने दिली मोठी अपडेट, वाचा सविस्तर
3

IND vs SA T20 Series : जसप्रीत बुमराह उर्वरित दोन सामने खेळणार की नाही? BCCI ने दिली मोठी अपडेट, वाचा सविस्तर

IPL 2026 : अष्टपैलूने केली भविष्यवाणी…इम्पॅक्ट प्लेअर नियम लवकरच रद्द केला जाईल, म्हणाला तो रुल काही कामाचा नाही…
4

IPL 2026 : अष्टपैलूने केली भविष्यवाणी…इम्पॅक्ट प्लेअर नियम लवकरच रद्द केला जाईल, म्हणाला तो रुल काही कामाचा नाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.