Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GG vs DC, WPL 2026 : सलग चौथ्या अंतिम सामन्यावर असेल दिल्ली कॅपिटल्सचा डोळा! तर GG इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर 

उद्या, मंगळवार ३  फेब्रुवारी रोजी महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स एलिमिनेटरमध्ये आमनेसामने उभे ठाकणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाला चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी असणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 02, 2026 | 07:50 PM
GG vs DC, WPL 2026: Delhi Capitals will be eyeing their fourth consecutive final! Meanwhile, GG is on the verge of making history.

GG vs DC, WPL 2026: Delhi Capitals will be eyeing their fourth consecutive final! Meanwhile, GG is on the verge of making history.

Follow Us
Close
Follow Us:

GG W vs DC W, Eliminator : महिला प्रीमियर लीग २०२६ चा चालू हंगाम चांगलाच रंगात आला आहे. उद्या, मंगळवार ३  फेब्रुवारी रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स महिला प्रीमियर लीग एलिमिनेटरमध्ये आमनेसामने येणार आहेत. तीन वेळा उपविजेता राहिलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी असणार आहे. तर गुजरात जायंट्स प्लेऑफमध्ये पदार्पण करत आहेत. एलिमिनेटरमधील विजेत्या संघाचा सामना ५ फेब्रुवारी रोजी माजी विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! ‘या’ धुरंधर खेळाडूला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार

सलग चार महिला प्रीमियर लीग हंगामात प्लेऑफमध्ये पात्र ठरलेला एकमेव संघ दिल्ली कॅपिटल्स या हंगामात चढ-उताराच्या कामगिरीनंतर टॉप तीनमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.  संघाने आतापर्यंत चार सामने जिंकले असून चार सामन्यात पराभव पत्करला आहे.

दिल्ली संघाची ताकद

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा करत आहे, तिने शेवटच्या षटकांमध्ये १४ विकेट्स घेऊन सामन्यांवर कमालीचा प्रभाव पाडला आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज श्री चर्नी (१४ विकेट) आणि दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मॅरिझाने कॅप (१० विकेट) यांनी त्यांच्यासोबत चांगली साथ दिली आहे. फलंदाजीसह, कर्णधार मॅरिझाने कॅपच्या सहकारी लॉरा वोल्वार्ड्ट (२४१ धावा) आणि लिझेल ली (२४० धावा) यांनी वरच्या फळीला बळकटी देण्यात यश मिळवले आहे. भारतीय सलामीवीर शफाली वर्मा (२०८ धावा) यांच्या कामगिरीत सातत्य नसणे हा संघासाठी मोठा चिंतेचा विषय  ठरत आहे. मागील सामन्यात, कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जला दबावाखाली आपला फॉर्म गवसल्याचे दिसले.

A maiden #TATAWPL final for @Giant_Cricket? 🧡 Or a 4⃣th consecutive final for @DelhiCapitals? 💙 The #Eliminator beckons 🤩#ClaimTheCrown | #GGvDC pic.twitter.com/2SYKkDM861 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 2, 2026

गुजरात जायंट्सची कामगिरी

गुजरात जायंट्सने आत्मविश्वासाने एलिमिनेटरमध्ये दिमाखात प्रवेश करणार आहे. सलग तीन पराभवांनंतर संघाने लक्षणीय पुनरागमन करत विजयांची हॅटट्रिक नोंदवली, ज्यामध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध ११ धावांनी महत्त्वपूर्ण विजयाचा देखील समावेश आहे. लीग टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करण्याच्या अनुभवाने गुजरातला मानसिक बळ मिळाले. सोफी डेव्हिनने आठ सामन्यांमध्ये १७ विकेट घेणारी आघाडीची विकेट घेणारी गोलंदाज आहे.  तसेच  तिने २३७ धावाड देखील केल्या आहेत. तिची अष्टपैलू कामगिरी ही गुजरातचे सर्वात मोठी ताकद आहे. शिवाय, जॉर्जिया वेअरहॅम, बेथ मुनी आणि कर्णधार अ‍ॅशले गार्डनर यांची लय संघाला अधिक बळकट करेल.

हेही वाचा : ICC चे फटकारे तरीही पाकिस्तान बधला नाही! PCB प्रमुखाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘सरकारच्या निर्देशांचे’

दोन्ही संघांचे संपूर्ण संघ

गुजरात जायंट्स : ॲश्लेह गार्डनर (कर्णधार), कनिका आहुजा, सोफी डेव्हाईन, भारती फुलमाली, किम गर्थ, काश्वी गौतम, राजेश्वरी गायकवाड, हॅप्पी कुमारी, जिंतीमणी कलिता, तनुजा कंवर, बेथ मुनी (यष्टीरक्षक), रेणुका सिंग, अनुष्का शर्मा, शिवानी शर्मा, दानशिया, दानशिया, दानशिया, सोनिया सिंग. व्याट-हॉज.

दिल्ली कॅपिटल्स: जेमिमा रॉड्रिग्ज (कर्णधार), तानिया भाटिया, चिनेल हेन्री, लिझेल ली, निकी प्रसाद, शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, लुसी हॅमिल्टन, मॅरिझाने कॅप, अलाना किंग, स्नेह राणा, प्रगती सिंग, मिन्नू मणी, नंदिनी शर्मा, श्री चरणी, एडला सृजना.

Web Title: Gg vs dc wpl 2026 delhi capitals and gujarat giants face off in the womens premier league eliminator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • WPL 2026

संबंधित बातम्या

WPL 2026 : Delhi Capitals ने मिळवले एलिमिनेटर सामन्यांचे तिकीट! Gujarat Giants शी होणार सामना, UPW चा केला पराभव
1

WPL 2026 : Delhi Capitals ने मिळवले एलिमिनेटर सामन्यांचे तिकीट! Gujarat Giants शी होणार सामना, UPW चा केला पराभव

DC vs UPW,WPL 2026 : आज DC चे ठरणार स्पर्धेतील भवितव्य! TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; UP करणार फलंदाजी 
2

DC vs UPW,WPL 2026 : आज DC चे ठरणार स्पर्धेतील भवितव्य! TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; UP करणार फलंदाजी 

DC vs UPW : दिल्लीच्या हातात मुंबईचं भविष्य! DC ने सामना गमावला तर…जेमिमा लढणार आज यूपी वाॅरियर्सशी
3

DC vs UPW : दिल्लीच्या हातात मुंबईचं भविष्य! DC ने सामना गमावला तर…जेमिमा लढणार आज यूपी वाॅरियर्सशी

WPL 2026 : गुजरातने मुंबईला हरवून एलिमिनेटरमध्ये केला प्रवेश, 11 धावांनी मिळवला विजय! हरमनची खेळी व्यर्थ
4

WPL 2026 : गुजरातने मुंबईला हरवून एलिमिनेटरमध्ये केला प्रवेश, 11 धावांनी मिळवला विजय! हरमनची खेळी व्यर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.