Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Birthday Special : Harmanpreet Kaur ने क्रिकेटसाठी केला होता ‘हा’ त्याग; वडिलांनी धरला तीन महिने अबोला अन्.. 

हरमनप्रीत तिच्या वडिलांकडून क्रिकेटचे बाळकडू शिकली आहे. मात्र, एक वेळ अशी येऊन ठेपली की, तीन महिन्यांपासून मुलगी आणि वडिलांनी अबोला निर्माण झाला होता.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 08, 2025 | 04:29 PM
Birthday Special: Harmanpreet Kaur made 'this' sacrifice for cricket; Father suffered from abola for three months and.. 

Birthday Special: Harmanpreet Kaur made 'this' sacrifice for cricket; Father suffered from abola for three months and.. 

Follow Us
Close
Follow Us:

Harmanpreet Kaur : भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा आज वाढदिवस आहे. 8 मार्च 2025 रोजी तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाच वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय महिला संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचली होती. या स्पर्धेत भारतीय संघाला इथपर्यंत पोहोचण्याचे श्रेय केवळ हरमनलाच जाते. परंतु, भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लगाला.

हरमनप्रीत कौरचे क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे. परंतु, तिची क्रिकेटबाबत एक गोष्ट आहे. जी तिच्या क्रिकेट प्रेमाविषयी आहे. ज्याबद्दल आपण  कल्पनाही करू शकत नाही. याच आवडीमुळे हरमनने असे काही केले होते की, तिच्या वडिलांनी जवळपास तीन महिने हरमनप्रीतसोबत अबोला धरला होता. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय महिला दिनीच जन्मदिवस..

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचा जन्म ८ मार्च १९८९ रोजी पंजाबमधील मोगा येथे हरमंदर सिंग भुल्लर आणि सतविंदर कौर यांच्या घरी झाला. हरमनप्रीतच्या वाढदिवसाचे विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनही त्याच दिवशी असतो. त्यांचे वडील हरमंदर सिंग भुल्लर हे स्वतः व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू राहिले आहेत.

हेही वाचा : Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चाहत्यांचे होणार स्वप्नभंग; रोहित शर्मा करणार ‘या’ गोष्टीला अलविदा..

 

वडिलांकडून क्रिकेटचे धडे..

हरमनप्रीत तिच्या वडिलांकडून क्रिकेटचे बारकावे शिकली आहे. मात्र, एक वेळ अशी येऊन ठेपली की, तीन महिन्यांपासून मुलगी आणि वडिलांमध्ये अबोला निर्माण झाला होता. यात आश्चर्यचकित होण्यासारखे काही नाही. ही गोष्ट खरी आहे असून खुद्द स्टार क्रिकेटर कौरने एका चॅट शोमध्ये याबाबत याचा खुलासा केला आहे. हरमनप्रीत 10 वर्षांहून अधिक काळ झाले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे. तिने 7 मार्च 2009 रोजी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बुरल येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

लांब केसांमुळे समस्या..

चॅट शो दरम्यान, हरमनप्रीतने सांगितले की, क्रिकेट मैदान ते इंडिया कॅप घालण्यापर्यंतचा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. क्रिकेट प्रशिक्षणादरम्यान हरमनप्रीतला अनेक बदलांमधून जावे लागले आहे. उदाहरणार्थ, तिला लांब केसांचा खूप त्रास होता. एके दिवशी तिने  केस कापुन टाकले.

हेही वाचा : IND vs NZ final match : मोहम्मद कैफचा सोशल मीडियावर दावा, फायनलच्या सामन्यात हा खेळाडू ठरणार इम्पॅक्ट प्लेयर

 

घरात वडिलांनी धरला अबोला..

केस कापल्यानंतर कौरच्या घरात भूकंप झाला होता. वडिलांना हरमनप्रीतने केलेला हेअरकट अजिबात आवडला नाही. त्यांना खूप राग आला. त्यांनी या कारणावरून हरमनप्रीत कौरशी बोलणे बंद केले होते. हे असे जवळपास ३ महिने चालू राहिले. शेवटी, भविष्यात कधीही केस कापणार नाही, या अटीवर वडिलांनी बोलणे सुरू केले.

हरमनप्रीत कौरची कारकीर्द

हरमनप्रीत कौरने आतापर्यंत एकूण 178 टी-20, 141 एकदिवसीय आणि 6 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये तिने अनुक्रमे 3589, 3803 आणि 200 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 32, एकदिवसीयमध्ये 31 आणि कसोटीमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. हरमनप्रीत कौर ही महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी एकमेव भारतीय खेळाडू आहे.

 

Web Title: Harmanpreet kaurs father stopped talking after she cut her hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur

संबंधित बातम्या

भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी
1

भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी

ICC Women’s World Cup : 30 सप्टेंबरपासून होणार एकदिवसीय विश्वचषक 2025 चा शुभारंभ! महिला क्रिकेट पुढील झेप घेण्यासाठी सज्ज
2

ICC Women’s World Cup : 30 सप्टेंबरपासून होणार एकदिवसीय विश्वचषक 2025 चा शुभारंभ! महिला क्रिकेट पुढील झेप घेण्यासाठी सज्ज

Women’s Cricket World Cup 2025 : मिताली राजने भारताला महिला विश्वचषक जिंकण्याचा दिला मंत्र, ‘आपल्याला या संधीचा फायदा…’
3

Women’s Cricket World Cup 2025 : मिताली राजने भारताला महिला विश्वचषक जिंकण्याचा दिला मंत्र, ‘आपल्याला या संधीचा फायदा…’

ICC Women’s World Cup 2025 ला फक्त 50 दिवस शिल्लक! वाचा स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक
4

ICC Women’s World Cup 2025 ला फक्त 50 दिवस शिल्लक! वाचा स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.