Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Australian Open 2026 : हॅरिसन-स्कुप्सकीने कुबलर-पोलमन्सचा जोडीचा उडवला धुव्वा! पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर कोरले नाव

जेसन कुबलर आणि मार्क पोलमन्स यांना पराभूत करत ख्रिश्चन हॅरिसन आणि नील स्कुप्सकी यांनी ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपदावर नाव कोरले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 31, 2026 | 07:28 PM
Australian Open 2026: Harrison-Skupski thrashed the Kubler-Polmans pair! They claimed the men's doubles title.

Australian Open 2026: Harrison-Skupski thrashed the Kubler-Polmans pair! They claimed the men's doubles title.

Follow Us
Close
Follow Us:

Australian Open Men’s Doubles 2026 : ख्रिश्चन हॅरिसन आणि नील स्कुप्सकी यांनी ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपदावर नाव कोरले आहे. शनिवारी रॉड लेव्हर अरेना येथे झालेल्या १ तास ४९ मिनिटांच्या सामन्यात अमेरिकन-ब्रिटिश जोडीने घरच्या आवडत्या जेसन कुबलर आणि मार्क पोलमन्स यांना ७-६(४), ६-४ अशी धुळ चारत जेतेपदावर नाव कोरले.

वाइल्ड कार्ड जोडी कुबलर आणि पोलमन्स यांनी अंतिम फेरीत चांगलीच लढत दिली. पहिल्या सेटमध्ये २-५ ने पिछाडीवर असताना टायब्रेकसाठी मदत करत घरच्या चाहत्यांना चांगलाच आनंद दिला. तथापि, हॅरिसन आणि स्कुप्सकी यांनी ३/४ ने सलग चार गुण मिळवत एक सेट पुढे नेल्यानंतर सामन्याचे वळण बदलले.

हेही वाचा : Australian Open 2026 : एलेना रायबाकिनाचा झंझावात! आर्यना साबालेन्काला हरवून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदावर कोरले नाव

हॅरिसन-स्कुप्सकी यांचा विजय

एटीपीच्या अहवालानुसार, सहाव्या मानांकित हॅरिसन आणि स्कुप्सकी यांनी दुसऱ्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक करून त्या टाय-ब्रेक यशावर भर दिला आणि हॅरिसनने रेषेच्या खाली एस मारल्यानंतर, त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मॅच पॉइंटवर विजय खेचून आणला. रिंकी हिजिकाटासह वाइल्डकार्ड म्हणून २०२३ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर कुबलर त्याचा दुसरा ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरी विजेतेपदाच्या शोधात होता.

कुबलरचा घरच्या मेजरमध्ये मजबूत विक्रम

एटीपीनुसार, त्याच्या घरच्या मेजरमध्ये १४-३ दुहेरीचा विक्रम होता, ज्यामध्ये २०२३ मध्ये त्याच्या सहकारी ऑस्ट्रेलियन हिजिकाटासह जेतेपदाचा देखील  समावेश होता. पोलमन्ससाठी, मेलबर्न पार्क येथे खेळलेला अंतिम सामना हा त्याचा सर्वोत्तम दुहेरीचा निकाल होता, ज्याने २०१७ मध्ये अँड्र्यू व्हिटिंग्टनसह पदार्पणात उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा त्याचा मागील ऑस्ट्रेलियन ओपनचा विक्रम पिछाडीवर टाकला.

हॅरिसन आणि स्कुप्सकी यांनी उपांत्य फेरी सामन्यात मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरासिओ झेबालोस यांचा ६-३, ७-६(७) असा पराभव करून अंतिम फेरीमध्ये दहधक मारली. २०२५ मध्ये मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरासिओ झेबालोस हे दोन वेळा मेजर जेतेपद जिंकणारे संघ ठरले  आहेत.

शनिवारी, २०२२ मध्ये विम्बल्डनमध्ये आपला  शेवटचा ग्रँड स्लॅम एकत्र खेळलेल्या एलिस मर्टेन्स आणि झांग शुआई यांनी अ‍ॅना डॅनिलिना आणि अलेक्झांड्रा क्रुनिक यांचा ७-६(४), ६-४ असा धुव्वा उडवत महिला दुहेरीचा मुकुट परिधान केला. हा त्यांच्या कारकिर्दीच्या सातव्या स्पर्धेत एकत्रितपणे त्यांचा नववा ग्रँड स्लॅम दुहेरीचा किताब ठरला आहे. गॅडेकी आणि जॉन पीअर्स यांनी मिश्र दुहेरीचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. मिश्र दुहेरीत, ऑस्ट्रेलियन जोडी ऑलिव्हिया गॅडेकी आणि जॉन पीअर्स यांनी सलग दुसरे जेतेपद जिंकून इतिहास रचला आहे.

हेही वाचा : IND vs PAK, Under-19 World Cup 2026 : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची पडली विकेट! हा ‘स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

 

Web Title: Harrison and skupksi defeated the pair of kubler and polmans to win the australian open 2026 mens doubles title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Australian Open

संबंधित बातम्या

Australian Open 2026 : एलेना रायबाकिनाचा झंझावात! आर्यना साबालेन्काला हरवून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदावर कोरले नाव 
1

Australian Open 2026 : एलेना रायबाकिनाचा झंझावात! आर्यना साबालेन्काला हरवून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदावर कोरले नाव 

Australian Open 2026 : एलिस मेर्टेन्स-झांग शुआई यांचा डबल धमाका! डॅनिलिना-क्रुनिक यांना धूळ चारून जिंकले महिला दुहेरीचे विजेतेपद 
2

Australian Open 2026 : एलिस मेर्टेन्स-झांग शुआई यांचा डबल धमाका! डॅनिलिना-क्रुनिक यांना धूळ चारून जिंकले महिला दुहेरीचे विजेतेपद 

Australian Open : Jannik Sinner ला हरवून Novak Djokovic ने अंतिम फेरीत केला प्रवेश! जेतेपदाच्या लढतीत अल्काराजशी सामना करणार
3

Australian Open : Jannik Sinner ला हरवून Novak Djokovic ने अंतिम फेरीत केला प्रवेश! जेतेपदाच्या लढतीत अल्काराजशी सामना करणार

Australian Open 2026 : कार्लोस अल्काराझचा झंझावात! झ्वेरेव्हला पराभूत करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत एंट्री 
4

Australian Open 2026 : कार्लोस अल्काराझचा झंझावात! झ्वेरेव्हला पराभूत करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत एंट्री 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.