भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्यने जागतिक क्रमवारीत सहावा क्रमांकाचा खेळाडू चाऊ तिएन-चेनचा पराभव केला.
Rohan Bopanna Australian Open : भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याने ऑस्ट्रेलियन ओपनचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या विजयासह रोहनने टेनिसमध्ये इतिहास रचला. ग्रँडस्लॅम जिंकणारा तो जगातील सर्वात वयस्कर खेळाडू…
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करून आपले १०वे विजेतेपद पटकावले. या सामन्यात जोकोविचने सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा…
पुढील फेरीत, क्रेजिकोव्हाचा सामना २०१७ च्या यूएस ओपन चॅम्पियन मॅडिसन कीजशी होईल, ज्याने आठव्या मानांकित पॉला बडोसाचा ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.