Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐतिहासिक! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन भारतीय लढणार एकमेकांच्या विरोधात

भारताचे दोन खेळाडू आज एकमेकांच्या विरोधात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लढताना दिसणार आहेत. भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंनी ३१ जुलै रोजी सामने जिंकून राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भारताचे दोन खेळाडू लक्ष्य सेन एच प्रणॉय हे आज आमनेसामने असणार आहेत. यामध्ये कोण उपांत्य पूर्व फेरीमध्ये पोहोचेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 01, 2024 | 09:07 AM
ऐतिहासिक! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन भारतीय लढणार एकमेकांच्या विरोधात
Follow Us
Follow Us:

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : भारताचे बॅडमिंटन खेळाडू सध्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत आहेत. काल भारताचे बॅडमिंटन खेळाडू पॅरिसमध्ये लढताना दिसले. यामध्ये भारताची स्टार महिला बॅडमिंटन खेळाडूने शेवटच्या साखळी सामन्यामध्ये सहज विजय मिळवून राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. तर भारताचा युवा बॅडमिंटपटू लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीला सलग दोन्ही सेटमध्ये पराभूत करून राउंड १६ मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने सुद्धा त्याचा शेवटचा साखळी सामना जिंकून राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. परंतु आज पॅरिस ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन कोर्टवर ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळणार आहे.

भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय या दोघांनी राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे आणि यामध्ये त्यांना दोघांना एकमेकांच्या विरोधामध्ये लढावे लागणार आहे. एकीकडे पहिले तर हा भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण आहे तर दुसरीकडे भारतीय चाहत्यांसाठी हा क्षण दुःखद आहे कारण यामधून एक बॅडमिंटनपटू पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकाच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.

भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी

भारतीय बॅडमिंटनपटूच्या कामगिरीचा विचार केला सहभागी झालेल्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. यामध्ये पीव्ही सिंधू ने राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे, तर सात्विकसाईराज रानकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने दमदार कामगिरी करत उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे. आज त्यांचा सामना मलेशियाशी होणार आहे. तर भारतीय वैयक्तिक स्पर्धेमध्ये यंदा दोन खेळाडूंना पाठवण्यात आले होते आणि आज त्यांचा सामना एकमेकांच्या विरोधात होणार आहे.

Web Title: Hs prannoy vs lakshya sen match in paris olympic 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 09:07 AM

Topics:  

  • HS Prannoy
  • indian athletes
  • lakshya sen
  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक
1

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.