Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC चा Haris rauf ला मोठा दणका! विल जॅक्सशी भिडणं पडलं महागात; मैदानात नेमकं काय घडलं?

ICC Fined 20 percent Pakistan Bowler Haris rauf against England: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान हरिसने रउफने केलेल्या एका कृतीमुळे आयसीसीने त्याच्यावर कठोर कारवाई केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 28, 2026 | 03:30 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • ICC चा पाकिस्तानला झटका
  • हारिस रऊफला दंड, डिमेरिट पॉइंटचाही फटका
  • नेमकं प्रकरण काय?
Haris Rauf: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात २५ ऑक्टोबर रोजी, त्रिकोणीय एकदिवसीय मालिकेत एक रोमांचक सामना खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना एका विकेटने सामन्यादरम्यान एका क्षणी हरिस रउफ आणि इंग्लंडचा विल जॅक्स यांच्यात वाद झाला होता. आयसीसीने आता पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रउफवर कठोर कारवाई केली आहे. आयसीसीने रउफला दोषी ठरवून त्याच्या सामन्याच्या मानधनाचा दंड ठोठावला आहे.

Breaking Neeraj Yadav Death: क्रीडाविश्वात खळबळ! एशियन पॅरा गेम्समध्ये भारताला 3 गोल्ड जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गज खेळाडूचा मृत्यू

आयसीसीने हॅरिस रउफला सुनावली शिक्षा

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रउफला आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघनासाठी आयसीसीने त्याच्या सामना शुल्काच्या २०% दंड ठोठावला आहे. रउफने आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केले आहे. जे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या वर्तनाशी संबंधित आहे. हरिसचा एक डिमेरिट पॉइंटही कमी करण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यांतील हे त्याचे तिसरे उल्लंघन असून, त्यामुळे त्याच्या एकूण उल्लंघनांची संख्या पाच झाली आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

पाकिस्तानच्या डावाच्या ४६ व्या षटकादरम्यान, नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या हरिस रउफने वाईडचे अपील केले. त्यानंतर त्याचा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्ससोबत वाद झाला. पंच शरफुद-उद-दौला इब्ने शाहिद यांनी इशारा देऊनही रउफने आपली बॅट उंचावली आणि वाद सुरूच ठेवला. त्यानंतर तो पंचांपासून बाजूला होऊन जॅक्सच्या दिशेने गेला. या वर्तनाबद्दल त्याच्या सामना शुल्कातून २०% कपात करण्यात आली आणि त्याला एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला.

आयसीसीने इंग्लंडलाही दंड ठोठावला

सामन्यादरम्यान इंग्लंड संघाकडूनही एक मोठी चूक झाली. ज्यामुळे त्यांना सामना शुल्काचा दंड भरावा लागला. आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, जर एखादा संघ निर्धारित वेळेत आपली ठरलेली षटके पूर्ण करू शकला नाही, तर प्रत्येक षटकासाठी दंड आकारला जातो. इंग्लंड संघ निर्धारित वेळेपेक्षा तीन षटके मागे होता, त्यामुळे त्यांना १५% दंड आकारण्यात आला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने आपली चूक कबूल केली, आणि त्यामुळे आता कोणतीही सुनावणी होणार नाही.

पाकिस्तानने सामना जिंकला

२५ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २४२ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानने १५४ धावांत ९ विकेट्स गमावले होते. इंग्लंडचा विजय निश्चित होता, पण शादाब खानने एक शानदार खेळी केली. त्याने नाबाद ११३ धावा करून आपल्या संघाला फक्त १ विकेट राखून विजय मिळवून दिला.

IPL 2027 Auction: खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार! फ्रँचायझींची तयारी सुरू; मिनी ऑक्शनची तारीख समोर

Web Title: Icc fines haris rauf 20 percent match fee breaching code of conduct against england pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Haris Rauf
  • ICC
  • PAK vs ENG

संबंधित बातम्या

LA Olympics 2028 : ऑलिम्पिक क्रिकेटच्या पात्रता फेरीत मोठा बदल! आता 2028 मध्ये रंगणार क्वालिफायर सामने
1

LA Olympics 2028 : ऑलिम्पिक क्रिकेटच्या पात्रता फेरीत मोठा बदल! आता 2028 मध्ये रंगणार क्वालिफायर सामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.