Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC T20 Ranking : श्री चरणीने रचला ‘हा’ नवा इतिहास, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा विक्रमही मोडला

ICC T20 Ranking : भारताची फिरकीपटू श्री चरणीने टी-२० क्रमवारीत एक नवा पराक्रम आपल्या नावे केला आहे. मागील काही दिवसांच्या कामगिरीच्या आधारावर तिने रँकिंगमध्ये 817 रेटिंग प्राप्त केले आहे. हा एक नवा विक्रमच आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 29, 2026 | 04:55 PM
ICC T20 Ranking : श्री चरणीने रचला 'हा' नवा इतिहास, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा विक्रमही मोडला

ICC T20 Ranking : श्री चरणीने रचला 'हा' नवा इतिहास, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा विक्रमही मोडला

Follow Us
Follow Us:
  • श्री चरणी सर्वोत्कृष्ट फॉर्मात
  • ऑल टाइम हाय रँकिंगवर कोरले नाव
  • दीप्ति शर्मा दुसऱ्या स्थानी कायम
 

भारतीय महिला संघातील स्टार फिरकीपटू श्री चरणीने इतिहासांच्या पानांवर आपले नाव कोरले आहे. मंगळवारी (29 सप्टेंबर) नव्याने जाहीर झालेल्या टी-20 रँकिंगमध्ये (ICC T20 Ranking) श्री चरणी सर्वात जास्त प्वॉइंट्स प्राप्त करणारी गोलंदाज बनली आहे. या भारतीय फिरकीपटूने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत ऑल टाइम हाय रँकिंग आपल्या नावे केले आहे.
अगोदरपासून गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या श्री चरणीच्या खात्यात आता 817 रेटिंग प्वॉइंट्स जमा झालेत. हे आतापर्यंत या रँकिंगमध्ये प्राप्त केलेले सर्वात जास्त प्वॉइंट्स ठरले आहेत.
यासोबतच तिने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शूटला पिछाडीवर टाकले. 2018 साली ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी 806 रँकिंग प्वॉइंट्स प्राप्त करत आपल्या नावे एक विक्रम रचला होता. दुसरीकडे, श्री चरणी भारतासाठी एकापाठोपाठ एक सामना व स्पर्धेत महत्त्वाचे योगदान देत आहे.

एशियन गेम्समध्ये चरणीची कमाल

नुकतेच भारताने आठव्या महिला आशिया चषक जिंकल्यानंतर एशियन गेम्स 2026 मध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली. या संपूर्ण प्रवासात चरणी एक विश्वासू गोलंदाजाच्या रुपात समोर आली. आशिया चषकात तिने एकूण 12 विकेट मिळवले, तर श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये तिने 20 धावांत 4 गडी टिपले होते.
जपानमधील एशियन गेम्समध्ये चरणीने यजमान जपानविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 10 धावांत 4 गडी मिळवले होते. ही तिच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. तिने सेमिफायनलमध्ये हे यश मिळवले होते. तर श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये तिने 2 विकेट आपल्या झोळीत टाकले. याच सततच्या शानदार कामगिरीमुळे ऑल टाइम हाय रँकिंग तिने आपल्या नावे केला.

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून

𝑨 𝒏𝒆𝒘 𝒉𝒊𝒈𝒉 👑 Sree Charani makes history by achieving the highest-ever rating in the ICC Women’s T20I Bowling Rankings 🔥 More ➡️ https://t.co/DRhzRVVqfy pic.twitter.com/6qfadC4XeP — ICC (@ICC) September 29, 2026

 

दीप्ति शर्मा दुसऱ्या स्थानी

या क्रमवारीत भारतीय गोलंदाज दीप्ति शर्मा दुसऱ्या स्थानी कायम आहे. तिच्याकडे 754 रेटिंग प्वॉइंट्स उपलब्ध आहेत. दीप्तिने श्रीलंकेविरुद्ध एशियन गेम्सच्या पदक सामन्यात 3 विकेट घेतले होते. त्यामुळे तिने आपले दुसरे स्थान कायम राखले.
तिच्यानंतर इंग्लंडची सोफी एक्लेसटन 723 रेटिंगसह तिसऱ्या, इंग्लंडची चार्ली डीन 722 रेटिंगसह चौथ्या व इंग्लंडची इयान बेल 721 रिटेंगसह पाचव्या स्थानी विराजमान आहे.

Asian Games 2026 : भारत आणि पाकिस्तान ‘या’ दिवशी खेळणार सेमिफायनल, हे आहे वेळापत्रक

Web Title: Icc t20 ranking sree charani indian spinner sets all time highest record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • ICC Ranking
  • Indian Women Cricket Team
  • Shree Charani

संबंधित बातम्या

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
1

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.