Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरीबी मे आटा गिला! Pakistan चा पार कचरा; टीम इंडियाचे दोन विजय अन्…, सध्या स्थिती काय?

सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाहिले असता भारतीय संघ चांगल्या रनरेट मुळे पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. साऊथ आफ्रिका तिसऱ्या तर बांग्लादेश चौथ्या स्थानी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2026 | 03:06 PM
गरीबी मे आटा गिला! Pakistan चा पार कचरा; टीम इंडियाचे दोन विजय अन्…, सध्या स्थिती काय?
Follow Us
Follow Us:

पाकिस्तानचे सलग दोन पराभव 
पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान शेवटच्या स्थानावर 
भारतीय संघ दोन विजयासह आघाडीवर

ICC Women’s T 20 World Cup 2026: सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे दोन भाग करण्यात आले आहेत. १३ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ आतापर्यंत दोन सामने खेळला आहे. दोन्ही सामने जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. तर पाकिस्तानच्या संघाची साफ वाट लागल्याचे दिसून येत आहे.

भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला आहे. मोठ्या फरकाने ही दोन्ही सामने भारतीय महिला संघाने जिंकले आहेत. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा साऊथ आफ्रिका आणि भारताने पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाहिले असता भारतीय संघ चांगल्या रनरेट मुळे पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. साऊथ आफ्रिका तिसऱ्या तर बांग्लादेश चौथ्या स्थानी आहे. तर पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

Shefali Verma Record: शेफाली वर्माची T20 World Cup 2026 मध्ये तुफानी खेळी! वर्ल्ड रेकॉर्ड बनवत रचला इतिहास

भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर पाकिस्तानचा संघ संघर्ष करताना दिसून येत आहे. सेमीफायनलमध्ये जायचे असल्यास पाकिस्तानला आपला खेळ चांगला करावा लागणार आहे. तसेच भारतीय संघाला देखील सातत्य ठेवावे लागणार आहे. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल तसे या खेळातील रंगत अधिक वाढत जाणार आहे.

शेफाली वर्माची T20 World Cup 2026 मध्ये तुफानी खेळी

स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आपला सलग दुसरा विजय नोंदवला. संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सला ९५ धावांनी पराभूत केले. यापूर्वी भारताने आपल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात मंधानाने भारतीय संघासाठी ७४ धावांची दमदार खेळी केली. मंधानासोबतच शफाली वर्मानेही एक शानदार अर्धशतक झळकावले.

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

या अर्धशतकाव्यतिरिक्त, शफालीने गोलंदाजीनेही कहर केला. तिने ३.२ षटकांत केवळ २० धावा देऊन तीन बळी घेतले. त्यापूर्वी तिने ३८ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या होत्या. यासह, शफाली टी-२० विश्वचषक सामन्यात अर्धशतक आणि तीन बळी घेणारी जगातील केवळ तिसरी खेळाडू ठरली. शेफालीच्या आधी, हा पराक्रम २०१८ मध्ये वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजने श्रीलंकेविरुद्ध केला होता. मॅथ्यूजने त्या सामन्यात ६२ धावा केल्या आणि तीन बळी घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सुने लुसने २०२० मध्ये थायलंडविरुद्ध ६१ धावा आणि तीन बळी घेत हा पराक्रम केला.

Web Title: Icc womens t20 world cup indian team first and pakistan 5th at points table

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • Indian Women Cricket Team
  • Pakistan cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.