Asian Games 2026 Women's Cricket 4 teams for Semi Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले आहेत. चार संघांनी उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.…
Pakistan: लॉर्ड्स कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर पीसीबीने तडकाफडकी निर्णय घेत कसोटी संघात समाविष्ट असलेल्या ७ खेळाडूंना तात्काळ पाकिस्तानात परतण्याचे आदेश दिले आहेत.
PAK Vs ENG: लॉर्डसच्या मैदानावर उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकीसस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. इंग्लंडचा संघ सिरिज जिंकण्यासाठी तर पाकिस्तानचा संघ सिरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Breaking: आशिया कप स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला संघातील वेगवान गोलंदाज असलेल्या ऐमन अनवरने निवृत्ती घेतली आहे.
शान मसूदच्या खराब कामगिरीमुळे पीसीबीने बाबर आजमला वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. त्यावेळेस बाबर आजमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर आपल्या काही मागण्या ठेवल्या आहेत.
ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर भरतच संघ 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत.
सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाहिले असता भारतीय संघ चांगल्या रनरेट मुळे पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. साऊथ आफ्रिका तिसऱ्या तर बांग्लादेश चौथ्या स्थानी आहे.
दरम्यान पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाथी मैदानात उतरला. पाकिस्तानचा संघ या सामन्यात पराभूत झाला आहे. पाकिस्तानसमोर अधिक मोठे टार्गेट नव्हते. मात्र सुरुवातीपासूनच फलंदाजांनी शरणागती पत्करली.
पाकिस्तान सुपर लीग २०२६ सुरू आहे, यामध्ये कालच्या सामन्यात चेंडू छेडछाडीची घटना निर्दशनास आली आहे. चेंडू छेडछाड केल्याबद्दल त्यांच्यावर दंड आकारण्यात आला.
पीसीबीने राष्ट्रीय कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांच्याशी असलेला करार संपुष्टात आणला आहे. पीसीबीकडून आता कसोटी संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १८.१ षटकांत १३९ धावांवर सर्वबाद झाला.
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब मलिक त्याची तिसरी पत्नी, पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या येत आहेत.
आशिया कपचे विजेतेपद गामावल्यायानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मोठा निर्णय घेण्यातआला. पीसीबीकडून परदेशी टी२० लीगमध्ये भाग घेण्यास पाकिस्तानी खेळाडूंचे एनओसी निलंबित करण्यात आले.
आशिया कप २०२५ स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला धक्का बसला आहे. पाकिस्तानी गोलंदाज उस्मान शिनवारी या खेळाडूने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर कळे आहे.