Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG 2nd T20I: भारत-अफगाणिस्तान सामन्यात दिल्लीतील Weather? पाऊस करणार बट्ट्याबोळ की रोमांचक मॅच होणार

IND vs AFG 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जाईल. आजच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान हवामान कसे असेल ते पाहूया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 15, 2026 | 11:40 AM
दुसऱ्या टी२० साठी कसे राहणार हवामान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

दुसऱ्या टी२० साठी कसे राहणार हवामान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आज दुसरा सामना
  • भारत विरूद्ध अफगाणिस्तान कोण ठरणार वरचढ
  • दिल्लीत आज पाऊस पडणार की कसे राहणार हवामान 
IND vs AFG 2nd T20I: अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील दुसरा टी२० सामना आज खेळला जाईल. दोन्ही संघ अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळतील. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे, जर अफगाणिस्तानला मालिकेत टिकून राहायचे असेल, तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. 

मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ लयीत दिसला नाही. दुसऱ्या टी२० मध्ये, ते आता जोरदार पुनरागमन करून भारताला धक्का देण्याचा प्रयत्न करतील. भारताने हा सामना जिंकला असला तरी काही खेळाडूंकडून मैदानावर चुका झालेल्या पण दिसून आल्या. त्यामुळे दुसरा सामना जिंकण्यासाठी या चुका कमी कराव्या लागतील हे नक्की. पण त्याआधी, सामन्यादरम्यान हवामान कसे असेल हे जाणून घेऊया.

IND vs AFG T20 Live Streaming : भारत-अफगाणिस्तान T20 मालिका FanCode वर लाईव्ह! एका सामन्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

हवामान कसे असेल?

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी दिल्लीत हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असू शकते. दिवसा ढग दिसू शकतात आणि काही भागात हलका पाऊस पडू शकतो. पण, चांगली बातमी अशी आहे की संध्याकाळी हवामान उत्तम असेल आणि पावसामुळे सामन्यात व्यत्यय येणार नाही. यामुळे, चाहत्यांना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यातील संपूर्ण ४० षटकांचा थरार अनुभवता येईल. 

तसंच या मैदानावर पहिले गोलंदाजी करणं नेहमीच फायद्याचे ठरते. कारण दिल्लीत सहसा संध्याकाळी दव पडायला सुरूवात होते. याचाच परिणाम पहिल्या सामन्यातही दिसून आला होता. त्यामुळे आज टॉस कोण जिंकेल यावर सर्व अवलंबून आहे. 

सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी२० सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. नाणेफेक सायंकाळी ७ वाजता होणार आहे. ही नाणेफेक महत्त्वाची असून टॉस जिंकणाऱ्या संघाने गोलंदाजी घेतल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते असा अंदाज आहे. 

IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान/नवीन-उल-हक, नूर अहमद, फजलहक फारुकी

भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई

Web Title: Ind vs afg 2nd t20i match weather report prediction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • IND vs AFG
  • India vs Afghanistan
  • Weather Report Today

संबंधित बातम्या

IND vs AFG T20 Live Streaming : भारत-अफगाणिस्तान T20 मालिका FanCode वर लाईव्ह! एका सामन्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
1

IND vs AFG T20 Live Streaming : भारत-अफगाणिस्तान T20 मालिका FanCode वर लाईव्ह! एका सामन्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?
2

IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल
3

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’
4

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.