IND vs AFG 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जाईल. आजच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान हवामान कसे असेल ते पाहूया.
IND vs AFG 1st T20 Weather Report: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यादरम्यान कसा असेल हवामामाचा अंदाज, जाणून घेऊयात.
चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमच्या पीच रिपोर्टविषयी बोलायचे झाल्यास या ठिकाणी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. या इंटरनॅशनल स्टेडियमवर तब्बल 8 सामने खेळवले गेले आहेत.
महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामानाचा दुहेरी परिणाम पाहायला मिळणार असून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने…
दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्येही ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने देशभरातील 13 राज्यांमध्ये जोरदार वारे, दाट ढग आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तुमच्या राज्यातील हवामान परिस्थिती जाणून घ्या, नक्की कुठे कुठे पडणार पाऊस?
सोमवारी रात्री दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडला असला तरी, आर्द्रतेमुळे लोकांचा श्वास कोंडत होता. हवामान खात्याने आजही ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला असून कोकण गोव्याला इशारा
राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले असून शहरी आणि गावाकडील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर आशिष जसस्वाल यांनी माहिती दिली आहे.
PAK vs BAN Match : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता.