Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 4th T20I : बुमराहच्या ‘यॉर्कर’ने पाकिस्तानी दिग्गजाचा विक्रम उद्ध्वस्त! जे आजवर कोणाला जमले नाही, ते…. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 06, 2025 | 08:40 PM
IND vs AUS 4th T20I: Bumrah's 'yorkier' breaks the record of the Pakistani legend! What no one has managed so far, he....

IND vs AUS 4th T20I: Bumrah's 'yorkier' breaks the record of the Pakistani legend! What no one has managed so far, he....

Follow Us
Close
Follow Us:
  • चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय 
  • मालिकेत भारताची २-१ अशी आघाडी 
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध जसप्रीत बूमराहने रचला इतिहास 

Jasprit Bumrah creates history against Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी परभव केला. हा सामाना गोल्ड कोस्टमधील कॅरारा ओव्हलवर खेळला गेला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या  इतिहास रचला आहे. बूमराहने माजी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज सईद अजमलचा विक्रम मोडून एक महत्त्वाच्या टप्प्याला गवसणी घातली आहे. या सामन्यापूर्वी बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६ डावात १८ बळी टिपले होते, तर ११ डावात १९ बळी घेणाऱ्या सईद अजमलची बरोबरी साधली आहे.

हेही वाचा : ICC Player of the Month साठी नामांकन जाहीर! गार्डनर आणि वोल्वार्डसोबत ‘या’ भारतीय महिला खेळाडूची असणार स्पर्धा

चौथ्या सामन्यात एक बळी घेत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.  पाकिस्तानचा मोहम्मद अमीर १७ डावात १० बळींसह यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.  न्यूझीलंडचा मिचेल सँटनर १२ डावात १७ बळींसह चौथ्या स्थानावर आहे.

सामन्याची स्थिती

गोल्ड कोस्टमधील चौथ्या टी-२० सामन्यात भारताने आपली शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे.

भारताचा डाव

नाणेफेक गमावणाऱ्या भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ बाद १६७ धावा केल्या. संघाची सुरुवात चांगली झाली, अभिषेक शर्माने २१ चेंडूत २८ धावा केल्या. दरम्यान, शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत ३९ चेंडूत ४६ धावांची खेळी केली.तर शिवम दुबेने १८ चेंडूत २२ धावा केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने २० धावांचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाचा डाव ११९ धावांवर गडगडला

लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियन संघ सुरुवातीला दमदार वाटला. परंतु भारतीय गोलंदाजांनी केलेली टिच्चून गोलंदाजीने ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत आला. कर्णधार मिशेल मार्शने २४ चेंडूत ३० धावा केल्या, तर मॅथ्यू शॉर्टने १९ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर संपूर्ण संघ १८.२ षटकांत ११९ धावांवर सर्व बाद झाला.

हेही वाचा : ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार T20 World Cup 2026 स्पर्धेचा अंतिम सामना! BCCI कडून मोठी घोषणा

भारतीय शानदार गोलंदाजी

भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि आपला दबदबा राखला. वॉशिंग्टन सुंदरने तीन बळी घेतले, तर अक्षर पटेल आणि शिवम दुबेने प्रत्येकी दोन बळी टिपण्यात यश मिळवले.

Web Title: Ind vs aus jasprit bumrah breaks pakistani legends record against australia in fourth t20i

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 08:40 PM

Topics:  

  • Jasprit Bumrah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.