Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : ‘वर्तनाकडे लक्ष द्यावे..’, ‘या’ माजी दिग्गज कर्णधाराने नव्या कसोटी कर्णधार Shubhman Gill ला भरला दम! विधानाने  गोंधळ.

भारत पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने कसोटी संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिलवर कसोटी संघाची जबाबदारी सोपवली आहे. त्याबाबत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भाष्य केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 26, 2025 | 12:50 PM
SHUBHMAN

SHUBHMAN

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर शुभमन गिलला भारताचा नवा कसोटी कर्णधार म्हणून निवडण्यात आले. भारत पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने कसोटी संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिलवर कसोटी संघाची जबाबदारी सोपवली आहे. उपकर्णधार म्हणून ऋषभ पंतला पसंती देण्यात आली आहे. गिल कर्णधार झाल्याबद्दल माजी दिग्गजांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरवात झालीय आहे. आता त्यात माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांची भर पडली आहे. त्यांनी शुभमन गिलच्या कर्णधारपदावर भाष्य केले आहे. गावस्कर यांनी गिलबाबत एक इशारा देखील दिला आहे. ज्या विषयी आता चर्चा सुरू झाली आहे. गावस्कर यांनी गिलबद्दल स्पोर्ट्स तकवर एक विधान केले आहे. गावस्कर म्हणाले की, ‘गिलला आता कर्णधारपदाची जबाबदारी म्हणून  त्याच्या वर्तनाकडे लक्ष द्यावे अळंगणारा आहे.’

हेही वाचा : PBKS vs MI : IPL प्लेऑफच्या टॉप दोनमध्ये कोण बाजी मारणार? आज मुंबई इंडियन्ससमोर पंजाबचे आव्हान..

नेमकं काय म्हणाले गावस्कर?

सुनील गावस्कर म्हणाले, “भारताचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या खेळाडूवर नेहमीच दबाव असतो,  कारण संघाचा सदस्य असणे आणि कर्णधार असणे यामध्ये प्रचंड फरक असतो, कारण जेव्हा तुम्ही संघाचा एक सदस्य असता तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या जवळच्या खेळाडूंसोबत संवाद साधत असतात, परंतु जेव्हा तुम्ही कर्णधार होतात तेव्हा तुम्हचे वागणे असे असावे लागते की, संघातील इतर खेळाडू तुमचा आदर करतील. कर्णधाराचे वर्तन त्याच्या कामगिरीपेक्षा जास्त महत्त्वाचे ठरत असते.’

गिल कर्णधार झाल्यानंतर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी देखील आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “गिल आज कर्णधार झाला आहे पण याचे संपूर्ण श्रेय त्याच्या वडिलांना आणि युवराज सिंगला द्यावे लागेल, युवीने गिलवर खूप मेहनत घेतली आहे असून त्याचे फळ त्याला आज मिळाले आहे.’ अशी भावना योगराज सिंग यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : IPL 2025 : ‘वैभव सूर्यवंशीपुढे मी म्हातारा..’, MS Dhoni ने असं काय बोलून गेला? सर्वांच्या भुवया उंचावल्या..

एएनआयशी बोलत असताना योगराज सिंह म्हणाले की, गिलच्या कारकिर्दीला घडवण्याबाबत चांगले मार्गदर्शन आणि कौटुंबिक पाठिंब्याचा प्रभाव असल्याचे नमूद केले.  तसेच ते म्हणले की, ‘शुभमन गिलच्या कामगिरीचे श्रेय हे त्याचे वडील आणि  युवराज सिंग यांना जाते. जर शुभमन गिल आज कर्णधार झाला आहे, तो  बराच काळ तसाच राहिला तर युवराज सिंगचे मार्गदर्शन यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.’

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन दिग्गज निवृत्त झालयानंतर कर्णधार म्हणून भारतीय कसोटी संघाची जबाबदारी  गिलवर आली आहे.   पुढील महिन्यात, भारत इंग्लंड दौऱ्यावर  जाणार असून तिथे ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी मालिका २० जून रोजी होईल.

Web Title: Ind vs eng sunil gavaskar praises new test captain shubhman gill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Shubhman Gill
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 
1

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?
2

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
3

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

IND vs SA Test series : WTC साठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ठरणार महत्त्वाची : मोहम्मद सिराज
4

IND vs SA Test series : WTC साठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ठरणार महत्त्वाची : मोहम्मद सिराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.