Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : टीम इंडीयाची विजयी सुरुवात! इंग्लडला 97 धावांनी केलं पराभुत, वाचा सामन्याचा अहवाल

अंडर 19 संघाने 27 जून रोजी झालेल्या सामन्यांमध्ये विजय सुरुवात केली तर भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत पहिला विजय मिळवला. भारतीय महिला संघाचा काल इंग्लंड विरुद्ध T20 सामना पार पडला. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 29, 2025 | 08:24 AM
फोटो सौजन्य – X (BCCI Women)

फोटो सौजन्य – X (BCCI Women)

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड महिला T20 मालिकेच्या पहिल्या सामन्याचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या t-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा पुरुष संघ महिला संघ आणि अंडर 19 संघ हे इंग्लंड दौऱ्यावर आहेत. भारतीय पुरुष संघाची पहिल्या सामन्यांमध्ये पराभवामुळे निराशाजनक सुरुवात झाली आहे. अंडर 19 संघाने 27 जून रोजी झालेल्या सामन्यांमध्ये विजय सुरुवात केली तर भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर च्या अनुपस्थितीत पहिला विजय मिळवला.  भारतीय महिला संघाचा काल इंग्लंड विरुद्ध T20 सामना पार पडला. 

हरमनप्रीत कौर संघाचा भाग नसल्यामुळे स्मृती मानधनाहीने संघाचे नेतृत्व केले. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू झालेल्या टी ट्वेंटी मालिकेच्या पहिल्याच सामन्या स्मृती मानधनाहीने शतक झळकावले. या सामन्यामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या. 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने ना मेसेज जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचे निर्णय घेतला होता. यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजीचा आव्हान स्वीकारत 5 विकेट्स गमावून  211 धावांचे लक्ष उभे केले होते. प्रतित्युरात भारताच्या संघाने इंग्लंडच्या संघाला 113 धावांवर उपलब्ध आणि 97 भावाने विजय मिळवला.

IND vs ENG T20: कर्णधार स्मृती मंधानाने ठोकले शतक; इंग्लंडसमोर ठेवले 211 धावांचे लक्ष्य

या सामन्यात भारताची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर खेळत नव्हती. मानधनाने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. तिने नाणेफेक गमावली आणि इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. शेफाली आणि मानधनाने संघाला जलद सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या. येथे २० धावा करून शेफाली बाद झाली. तिच्यानंतर हरलीनने मानधनाला साथ दिली आणि धावसंख्या १७१ धावांवर नेली. लॉरेन बेलने हरलीनला तिचे अर्धशतक पूर्ण करू दिले नाही.

A 9⃣7⃣-run victory for #TeamIndia in the T20I series opener in Nottingham 🥳 What a way to start the series and take a 1⃣-0⃣ lead 🙌 Scorecard ▶️ https://t.co/iZwkYt8agO#ENGvIND pic.twitter.com/Mt6lGpqp8T — BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2025

रिचा घोष तीन चौकार मारून बेलची पुढची बळी ठरली. शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मानधन बाद झाली. अमनजोत तीन आणि दीप्ती सात धावांवर नाबाद राहिली. भारतीय महिला संघाचा दुसरा सामना हा 1 जूलै रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताच्या संघाने विजय मिळवल्यास संघ टीम इंडीया या मालिकेमध्ये चांगली आघाडी घेइल. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवुन मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. 

Web Title: Ind vs eng team india off to a winning start defeated england by 97 runs read the match report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Smriti Mandhana
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Rohit Sharma इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेचे नेतृत्व ‘हिटमॅन’कडे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
1

Rohit Sharma इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेचे नेतृत्व ‘हिटमॅन’कडे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
2

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
3

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
4

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.