Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीचा U19 World Cup Final मध्ये रचला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला विश्वातील पहिलाच फलंदाज  

हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर आज अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात जेतेपदासाठी आमनेसामने आले आहेत. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 06, 2026 | 03:52 PM
IND vs ENG: Vaibhav Suryavanshi created history in the U19 World Cup Final! He became the first batsman in the world to achieve this remarkable feat.

IND vs ENG: Vaibhav Suryavanshi created history in the U19 World Cup Final! He became the first batsman in the world to achieve this remarkable feat.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG U19 World Cup Final LIVE : हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर आज अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यात भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ यांच्यात जेतेपदासाठी लढाई सुरू आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा स्फोटक अंदाज दाखवून ८० चेंडूत १७५ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने इतिहास लिहिला आहे.

हेही वाचा : WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC ला 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

१९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने एक मोठा टप्पा गाठला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, वैभव सूर्यवंशीने पाचपेक्षा जास्त षटकार मारून इतिहास घडवला आहे.  १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीपूर्वी, १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देवाल्ड ब्रेबिसच्या नावावर जमा होता. २०२२ मध्ये ब्रेबिसने १८ षटकार लागावले होते. या यादीत फिन अॅलनचा देखील समावेश आहे, त्याने २०१६ आणि २०१८ मध्ये १८ षटकार मारले आहेत. आता, या हंगामात, वैभव सूर्यवंशीने सर्व षटकार मोडून एक नवीन विक्रम रचला आहे.

हेही वाचा : IND vs ENG, U19 World Cup Final LIVE : हरारेत वैभव सूर्यवंशीची एसप्रेस सुसाट! अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध झळकवले शतक

 

वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावा

हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर आरोन जॉर्ज ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने डाव सांभाळत चांगली भागीदारी रचली.  वैभव आणि म्हात्रे या दोघांनी १४२ धावांची भागीदारी रचली. कर्णधार आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ७ चौकर आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याला अॅलेक्स ग्रीनने बाद केले.  त्यानंतर वैभव सूर्यवंशीने ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ७ षटकार लगावले. शतकानंतर वैभव सूर्यवंशी अधिक घातक बनला.

1⃣7⃣5⃣ runs
8⃣0⃣ balls
1⃣5⃣ fours & 1⃣5⃣ sixes
A marathon knock by Vaibhav Sooryavanshi on a grand stage 👏👏 India U19 283/3 after 30 overs. Updates ▶️ https://t.co/hisult7mtv #U19WorldCup pic.twitter.com/NL2r2ux1lT — BCCI (@BCCI) February 6, 2026

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तो दुहेरी शतक लगावेल असे वाटत असतानाच तो १७५ धावांवर बाद झाला. त्याने ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकरांच्या मदतीने १७५ धावांची खेळी केली. त्याला मॅनी लुम्सडेनने बाद केले. तोपर्यंत त्याने भारताला मजबूत स्थितीत पोहचवले होते.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

इंग्लंड १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयेस, थॉमस रीव्हज (कर्णधार), कॅलेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अॅलेक्स ग्रीन

भारत १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

Web Title: Ind vs eng vaibhav suryavanshi set a record for hitting the most sixes in the u19 world cup final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • IND Vs ENG

संबंधित बातम्या

IND vs ENG, U19 World Cup Final LIVE : हरारेत वैभव सूर्यवंशीची एसप्रेस सुसाट! अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध झळकवले शतक 
1

IND vs ENG, U19 World Cup Final LIVE : हरारेत वैभव सूर्यवंशीची एसप्रेस सुसाट! अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध झळकवले शतक 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.