Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

India vs Japan T20 Asian Games Cricket where to watch: आशियाई क्रीडा क्रिकतेट स्पर्धेत भारत आणि जपान आमनेसामने येणार आहेत. हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता खेळला जाणार आहे, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 21, 2026 | 05:17 PM
India vs Japan T20 Asian Games

India vs Japan T20 Asian Games

Follow Us
Follow Us:
  • एशियन गेम्सआधी भारत-जपानची ‘महाभिडत’
  • पहिल्यांदा T20 सामना
  • कुठे पाहाल LIVE
आशिया क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ आणि जपानी पुरुष क्रिकेट एका संघ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झाला आहे. मात्र, आशियाई क्रीडापूर्वी ते जपानविरुद्ध एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत. यासाठी दोन्ही सघ सज्ज आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार, तसेच तुम्ही या सामन्याचे लाइव्ह अॅक्शन कुठे पाहू शकता, जाणून घ्या.

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

कधी आणि कुठे रंगणार सामना?

भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच जपानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असून, आशियाई क्रीडा स्पर्धेआधी जपानविरुद्ध सामना खेळला जाईल. हा सामना मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल. हा सामना जपानमध्ये दाखल झाल्यावर भारतीय संघासाठी हा एक सराव सामना असेल, तसेच जपानी संघालाही तयारी करण्याची संधी मिळेल. परंतु, हा एक आंतरराष्ट्रीय सामना असल्याने, त्याची आकडेवारी खेळाडूंच्या प्रोफाइलमध्ये जोडली जाईल.

कुठे पाहू शकता लाइव्ह सामना?

जर तुम्हाला भारत विरुद्ध जपान सामना टीव्हीवर पाहायचा असेल, तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर सामना पाहण्यासाठी, तुम्हाला फॅन कोड ॲपवर डाऊनलोड करावे लागेल. हे सामने तुम्ही जिओ हॉटस्टारवर सामना पाहू शकणार नाही. तसेच, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार नाही.

भारताची संभाव्य प्लेइंग 11

जपानविरुद्धच्या एकमेव टी२० सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. ईशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा आणि शिवम दुबे हे अनुक्रमे वरच्या फळीत फलंदाजी करण्याची शक्यता आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. तो अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांच्यासोबत फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करू शकतो. भारतीय संघात अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह हे दोन वेगवान गोलंदाज असू शकतात. या सराव सामन्यात कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

भारत  संघ: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, ईशान किशन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, यश ठाकूर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, विपराज निगम, वैभव सूर्यवंशी

जपान संघ: केंडल फ्लेमिंग (कर्णधार), शिराय पॅटमोर (यष्टीरक्षक), ॲलिस्टर फ्लेमिंग, बेंजामिन इटो-डेव्हिस, रेओ साकुरानो-थॉमस, कोहेई कुबोटा, वातारू मियाउची, डेक्लान सुझुकी, इब्राहिम ताकाहाशी, माकोतो तानियामा,लाचलन यामामोटो-लेक, त्सुयोशी ताकाडा, चार्ली हारा-हिंजे, शोमा स्लेटर, जेक कुसुदा-नॅर्न

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक

Web Title: Ind vs jpn t20 2026 live streaming where to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • asian games 2026
  • India vs japan
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य
1

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report
2

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.