Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 5th T20I : संजू सॅमसनच्या शॉटने घेतला पंचाचा वेध! रोहन पंडित मैदानातच कोसळले; वेदनेने विव्हळतानाचा VIDEO व्हायरल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान, संजू सॅमसनचा एक शॉट पंचाच्या उजव्या गुडघ्यावर जाऊन लागला, ज्यामुळे ते जमिनीवर कोसळले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 20, 2025 | 05:00 PM
IND vs SA 5th T20I: Sanju Samson's shot hit the umpire! Rohan Pandit collapsed on the field; a video of him writhing in pain goes viral.

IND vs SA 5th T20I: Sanju Samson's shot hit the umpire! Rohan Pandit collapsed on the field; a video of him writhing in pain goes viral.

Follow Us
Close
Follow Us:

Rohan Pandit collapsed on the field : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका ३-१अशी जिंकली. या सामन्यात एक घटन घडली. सामन्यादरम्यान, संजू सॅमसनचा एक शॉट पंचाच्या उजव्या गुडघ्यावर जाऊन लागला, ज्यामुळे ते जमिनीवर पडले.  फिजिओने मैदानात येऊन त्यांनी  त्वरित तपासणी केली.  ते काही वेळ उभा राहू शकला नाही, परंतु नंतर तो पंच म्हणून काम पाहू लागले.

हेही वाचा : IND vs SA 5th T20I! हार्दिक पंड्याची एक्सप्रेस सुसाट! T20 मध्ये केला भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

भारताची दमदार फलंदाजी

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद २३१ धावा उभ्या केल्या. भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची चांगली भागीदारी करत दमदार सुरुवात केली होती.  अंपायरसोबत झालेल्या या घटनेनंतर, संजू सॅमसन जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. तो संजूने २२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावा करून बाद झाला. अभिषेक शर्मानेही उत्कृष्ट खेळ दाखवत २१ चेंडूत ३४ धावा केल्या. हार्दिक पंड्याने या सामन्यात चांगली खेळी केली. त्याने २५ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. या खेळीत ५ चौकार आणि ६ षटकार लगावले. तिलक वर्माने देखील शानदार खेळी साकारली त्याने ४२ चेंडूत ७३ धावा करून धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि १ षटकार लगावला. भारताच्या फलंदाजांच्या शानदार खेळीच्या जोरावर २३१ धावांचा डोंगर उभा केला.

That one must have hurt. 🩹@IamSanjuSamson times this one sweetly and the ball rockets off the bowlers hand and umpire Rohan Pandit cops a nasty blow to his shin. 🫣😵‍💫#INDvSA 5th T20I | LIVE NOW 👉 https://t.co/adG06ykx8o pic.twitter.com/T4XdtqK9jA — Star Sports (@StarSportsIndia) December 19, 2025

संजू सॅमसनच्या शॉटमुळे पंच कोसळला

भारतीय डावाच्या ९व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, संजू सॅमसनने एक फटका मारला. चेंडू गोलंदाज डोनोवन फेरिअरच्या हातातून सुटला आणि पंच रोहन पंडितच्या पायाला जाऊन लागला. पंच प्रचंड वेदनांमध्ये दिसून आले आणि त्यांना त्याच्या पायावर उभे राहता येत नव्हते. ते जमिनीवर पडून राहिले. फिजिओथेरपिस्ट मैदमनावर आले. फिजिओथेरपिस्टने ताबडतोब त्याच्यावर उपचार केले, त्यानंतर पंच मैदानात परतले.

हेही वाचा : IND vs SA 5th T20I : तिलक वर्माचा ‘हिटमॅन’ शर्माला धोबीपछाड! टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

भारताने सामना जिंकला

भारताने प्रथम फलंदाजी करत २३१ धावा केल्या. प्रतिउत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकात २०१ ढवाच करू शलकला. परिणामी दक्षिण आफ्रिकेला पराभवाला सामोरे जावे लागले आणि भारताने मालिका विजय प्राप्त केला.

Web Title: Ind vs sa umpire rohan pandit collapsed on the field after being hit by sanju samsons shot video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Sanju Samson
  • T20 cricket

संबंधित बातम्या

T20 World Cup Team India Squad : सुर्याची सेना विश्वचषकासाठी सज्ज, BCCI ने केली भारतीय संघाची घोषणा! या नावाने केलं चकित
1

T20 World Cup Team India Squad : सुर्याची सेना विश्वचषकासाठी सज्ज, BCCI ने केली भारतीय संघाची घोषणा! या नावाने केलं चकित

T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढून टाकणार? अजित आगरकरवर सर्वांचे लक्ष, आज टीम इंडियाची घोषणा होणार
2

T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढून टाकणार? अजित आगरकरवर सर्वांचे लक्ष, आज टीम इंडियाची घोषणा होणार

IND vs SA 5th T20I! हार्दिक पंड्याची एक्सप्रेस सुसाट! T20 मध्ये केला भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
3

IND vs SA 5th T20I! हार्दिक पंड्याची एक्सप्रेस सुसाट! T20 मध्ये केला भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

IND vs SA : हार्दिकचा षटकार कॅमेऱ्यामॅनला पडला भारी, इनिंगनंतर ‘हार्ड हिटींग पांड्या’ने जिंकलं मनं; मारली मिठी… Video Viral
4

IND vs SA : हार्दिकचा षटकार कॅमेऱ्यामॅनला पडला भारी, इनिंगनंतर ‘हार्ड हिटींग पांड्या’ने जिंकलं मनं; मारली मिठी… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.