IND vs WI 3rd ODI Live Toss Update
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज खेळला जात आहे. हा सामना न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थोड्याच वेळात रंगणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार शाई होप आणि शुभमन गिल हे नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.






