Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत 

२ नोव्हेंबर रोजी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपद जिंकले. मुख्य कोच अमोल मुजुमदार यांनी या विजयाची तुलना १९८३ च्या पुरुष विश्वचषकाशी केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 04, 2025 | 03:06 PM
IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत 
Follow Us
Close
Follow Us:
  • महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव 
  • शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांचे शानदार अर्धशतक 
  • मुख्य कोच अमोल मुझुमदार यांची मोठी भूमिका 

Head coach Majumdar’s comments on the World Cup victory : रविवारी, २ नोव्हेंबर रोजी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ५२ धावांनी पराभव केला आणि आपले पहिले जेतेपद पटकावले. दरम्यान, भारतीय महिला संघासह मुख्य प्रशिक्षक यांच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत  आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक अंतिम विजयाची तुलना १९८३ च्या पुरुष विश्वचषकाशी भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनी केली.

काय म्हणाले मजुमदार?

मजुमदार म्हणाले की, या विजयात भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. महिला विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून भारताने जागतिक जेतेपदाचा दुष्काळ संपवला. या संघाने यापूर्वी २००५ आणि २०१७मध्ये उपविजेतेपद मिळवले होते. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ विश्वविजेता झाल्यानंतर देशात क्रिकेटची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली, ज्यामुळे पिढ्यांना हा खेळ स्वीकारण्यास प्रेरणा मिळाली.

हेही वाचा : IND W vs SA W : हिमाचल सरकारकडून होणार रेणुका ठाकूरचा सन्मान! मुख्यमंत्री सुखु यांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

अमोल पुढे म्हणाले की, मजुमदार म्हणाले, भारतीय क्रिकेटमध्ये ही एक महत्त्वाची चळवळ आहे (मोठ्या प्रगतीचे आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक). शेवटच्या तीन सामन्यांसाठी स्टेडियम खचाखच भरले होते. लाखो प्रेक्षक टेलिव्हिजनवर हे पाहत होते. यातून काहींना प्रेरणा मिळाली असेल. १९८३ च्या विश्वचषक विजयाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आणि या विजयातही असेच करण्याची क्षमता आहे. विश्वविजेते म्हणून भारताचा विजय अविश्वसनीय असल्याचे सांगून ते म्हणाले की त्यांना ते आत्मसात करण्यासाठी थोडा वेळ लागेल. ही एक अविश्वसनीय भावना आहे आणि मला वाटते की दिवस जातील तसे मी ते आत्मसात करेन. स्पर्धेच्या साखळी टप्यात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून सलग पराभव झाल्यानंतर भारताला बाहेर पडण्याचा धोका होता, परंतु मजुमदार यांनी त्यांच्या उल्लेखनीय पुनरागमनासाठी संघाच्या भावनेचे कौतुक केले.

हेही वाचा : IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

 

 

Web Title: Ind w vs sa w world cup win compared to 1983 world cup by coach amol majumdar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • 1983 World Cup
  • Amol Muzumdar
  • Harmanpreet Kaur
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND W vs SA W

संबंधित बातम्या

IND W vs SA W : हिमाचल सरकारकडून होणार रेणुका ठाकूरचा सन्मान! मुख्यमंत्री सुखु यांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर 
1

IND W vs SA W : हिमाचल सरकारकडून होणार रेणुका ठाकूरचा सन्मान! मुख्यमंत्री सुखु यांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर 

देशप्रेम…विश्वचषक फायनलच्या सामन्याआधी Amanjot Kaur च्या आजीचे निधन होऊनही खेळाडू देशासाठी लढली
2

देशप्रेम…विश्वचषक फायनलच्या सामन्याआधी Amanjot Kaur च्या आजीचे निधन होऊनही खेळाडू देशासाठी लढली

विश्वचषक जिंकल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने केले पाकिस्तानला ट्रोल! दिला मोठा संदेश
3

विश्वचषक जिंकल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने केले पाकिस्तानला ट्रोल! दिला मोठा संदेश

महिला क्रिकेट संघाच्या खऱ्या आयुष्यातील ‘कबीर सिंह’चं ते भाषण झालं व्हायरल! म्हणाला – “फक्त ७ तास…”, पहा Video
4

महिला क्रिकेट संघाच्या खऱ्या आयुष्यातील ‘कबीर सिंह’चं ते भाषण झालं व्हायरल! म्हणाला – “फक्त ७ तास…”, पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.