दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स मैदानावर आली. भारताचा तिसरा षटक क्रांती गौडने टाकला. तिने दुसरा चेंडू ताजमिन ब्रिट्सला टाकला. ब्रिट्स पुढे सरकली आणि एक शॉट खेळली.
ऋचा घोष खेळलेली 94 धावांची खेळी व्यर्थ ठरली. एकेकाळी भारताच्या हातात असलेला विजय शेवटच्या षटकांत निसटला. दक्षिण आफ्रिकेसाठी नॅडिन डी क्लार्कच्या धमाकेदार फलंदाजीने सामन्याचे चित्र उलगडले.
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्यापूर्वी, टीम इंडियाला काही आनंदाची बातमी मिळाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या या स्टार ऑलराउंडरने आता सराव सुरू केला आहे.
स्मृतीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एक शानदार विक्रम आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सामन्यात इंग्लडविरुद्ध फारच निराशाजनक कामगिरी केली होती.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ ९ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेशी आणि १२ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना करेल.