Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या अमित पंघालने मिळवला पॅरिस ऑलम्पिकचा पाचवा कोटा

भारताने पॅरिस ओलम्पिकचा पाचवा कोटा मिळवला आहे. अमित पंघालने चायनाच्या बॉक्सरला 5-0 असे पराभूत केला आणि कोटा मिळवला

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 02, 2024 | 02:25 PM
भारताच्या अमित पंघालने मिळवला पॅरिस ऑलम्पिकचा पाचवा कोटा
Follow Us
Follow Us:

अमित पंघाल : सध्या बँकॉकमध्ये पॅरिस ओलंम्पिक (Paris Olympic 2024) दुसरी पात्रता फेरी सुरु आहे. याआधी भारताच्या 4 बॉक्सरने पॅरिस ओलंम्पिकमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये निखत जरीनने 50 किलो वजनी गटात तर टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन 75 किलो वजनी गटामध्ये कोटा मिळवला आहे. प्रीती पवार हिने 54 किलो वजनी गटामध्ये कोटा मिळवला. पुरुष बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारताचा निशांत देव याने पुरुषांच्या 71 किलो वजनी गटात मोल्दोव्हाच्या वासिल सेबोटारीला 5-0 ने पराभूत करून आपले स्थान बुक केले. (फोटो सौजन्य बॉक्सिंग फेडरेशन X अकाउंट)

[read_also content=”T-20 विश्वचषकासाठी रोहित शर्माची नवी रणनीती काय? दोन निर्णयांनी केले चकित https://www.navarashtra.com/sports/what-is-rohit-sharmas-new-strategy-for-t20-world-cup-541700.html”]

अमित पंघालने मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा

भारताच्या अमित पंघालने ( Amit Panghal) रविवारी 2 जून रोजी सुरु असलेल्या बँकॉक येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 51 किलो वजनी गटात चीनच्या लिऊ चुआंगचा 5-0 असा एकमताने पराभव करून पॅरिस 2024 ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. अमित पंघाल या भारताचा दुसरा पुरुष बॉक्सर आहे.

Amit is going to #Paris2024 ✈️? Quota no 5️⃣ for ?? ?#PunchMeinHaiDum#2ndOlympicBoxingQualifiers#Boxing pic.twitter.com/BbdENag9Jz — Boxing Federation (@BFI_official) June 2, 2024

सचिन सिवाचला मिळणार आणखी एक संधी

सचिन सिवाच (Sachin Siwach) हा 57 किलो वजनी गटाच्या पॅरिस ओलम्पिक पात्रता फेरीमध्ये आज पुन्हा लढणार आहे. पुरुषांच्या 57 किलोमध्ये माजी युवा विश्वविजेता सचिन सिवाचने 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चांगला प्रयत्न केला, पण टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या फिलिपाइन्सच्या कार्लो पालमकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला. तथापि, सचिनला ऑलिम्पिक कोटा गाठण्याची आणखी एक संधी मिळेल कारण 57 किलोमध्ये तीन कोटा उपलब्ध आहेत. उपांत्य फेरीत पराभूत झालेले सचिन आणि किर्गिस्तानचे मुनारबेक सेतबेक उउल हे दोन्ही बॉक्सर रविवारी कोटा स्थानासाठी एकमेकांशी लढणार आहेत.

जैस्मिन लंबोरिया पॅरिस कोट्यापासून एक पाऊल दूर

शनिवारी झालेल्या सामन्यांमध्ये बॉक्सर जास्मिन लांबोरियाने (Jaismine Lamboria) स्विस बॉक्सरचा 0-5 असा पराभव करून पॅरिस ओलम्पिक कोट्यापासून एक पाऊल दूर आहे.

Web Title: India amit panghal secured fifth quota for paris olympics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2024 | 02:25 PM

Topics:  

  • amit panghal

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा दमदार पंच, अंकुश फायनलमध्ये, तर नरेंद्रने कांस्य जिंकले
1

Asian Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा दमदार पंच, अंकुश फायनलमध्ये, तर नरेंद्रने कांस्य जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.