Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India and England 2nd Test : जो रूटची विकेट अन् रंगला वाद, पंचांकडून इंग्लंडची दिशाभूल?

एजबॅस्टन येथे या मालिकेतील दूसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात चौथ्या दिसवही आकाश दीपने २ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामधील जो रूटच्या विकेटवर वाद निर्माण झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 06, 2025 | 07:03 PM
India and England 2nd Test : जो रूटची विकेट अन् रंगला वाद, पंचांकडून इंग्लंडची दिशाभूल?
Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. एजबॅस्टन येथे या मालिकेतील दूसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने दमदार कामगिरी केलीय सन या सामन्यावर भारताने चांगली पकड जमवली आहे. भारत या मालिकेत इतिहास रचण्याची शक्यता आहे. पाचव्या दिवशी(६ जुलै) इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी ५३६ धावांची गरज आहे. इंग्लंडच्या ५ विकेट गेल्या आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे दुसरा कसोटी सामना जिंकण्याची चांगली संधी चालून आली आहे. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज आकाश दीपने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. चौथ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस त्याने २ विकेट आपल्या नावावर केल्या होत्या तर पाचव्या दिवशी त्याने पुन्हा दोन विकेट्स मिळवल्या.

चौथ्या दिवशी त्याच्या २ विकेटपैकी एक विकेट ही दिग्गज फलंदाज जो रूटची देखील होती. जो रूट केवळ ६ धावा ,करू शकला.  त्याला आकाश दीपने माघारी पाठवले. टीम इंडियासाठी ही खूप महत्वाची विकेट होती. पण, आता जो रूटच्या या विकेटवरून वाद उद्भवलेला दिसत आहे. अनेकांना असे वाटत आहे की, पंचांनी रूटला चुकीच्या पद्धतीने आऊट दिले आहे.

हेही वाचा : सुरेश रैना चमकणार मोठ्या पडद्यावर; लगावणार अभिनयाचे चौकार-षटकार! तमिळ चित्रपटातून करणार पदार्पण; पहा Video

जो रूटची विकेटमध्ये चुकी?

एजबॅस्टन येथे खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटच्या विकेटची खूप चर्चा होऊ लागली आहे. ही चर्चा समालोचकाकडून  सुरू करण्यात आली आहे. रूटची विकेट पडल्यानंतर, समालोचन करणाऱ्या अ‍ॅलिसन मिशेल म्हणाल्या की, “आकाश दीप गोलंदाजी करत असताना त्याचा पाय बाजूच्या क्रिजच्या मागे होता.” मिशेलच्या मते, आकाशचा पाय क्रिजच्या बाजूला २ इंच होता. यामुळे जो रूटला चुकीने बाद देण्यात आलेया आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.

Akash Deep was that wide of the crease to create an angle to Joe Root; his backfoot was over the line and almost touched it! #ENGvsIND pic.twitter.com/vPwYTQuAFh — Saifullah Bin Anowar (@sbanowar44) July 5, 2025

त्यांचे हे विधान आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यानंतर चाहत्यांकडून असेही नमूद  करण्यात आले आहे की, पंचांनी जो रूटला चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केले.  अशा परिस्थितीत, पंचाची ही चूक टीम इंडियासाठी भेट वस्तूच ठरली. लोक म्हणतात की पंचांच्या या निर्णयानंतर इंग्लंड संघाची दिशाभूल झाली आहे.

हेही वाचा : SL vs BAN : वनिन्दू हसरंगाने रचला इतिहास! एकदिवसीय सामन्यात केला ‘हा’ भीम पराक्रम..

 

Web Title: India and england joe roots wicket and rangala controversy england misled by the umpires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • India vs England

संबंधित बातम्या

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
1

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?
2

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ
3

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?
4

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.