Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC अंडर-19 विश्वचषकात भारत लढणार नेपाळशी, जाणून घ्या प्लेइंग 11

भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. ग्रुप स्टेजमध्ये बांग्लादेश आणि आयर्लंडवर विजय मिळवल्यामुळे ते चार गुणांसह सुपर सिक्स फेरीत पोहोचले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 02, 2024 | 11:45 AM
ICC अंडर-19 विश्वचषकात भारत लढणार नेपाळशी, जाणून घ्या प्लेइंग 11
Follow Us
Follow Us:

न्यूझीलंडला एकतर्फी लढतीत चिरडून, भारतीय अंडर-19 संघ आता आयसीसी पुरुष अंडर-19 वर्ल्डमधील त्यांच्या अंतिम सुपर सिक्स सामन्यात नेपाळशी लढणार आहे. ब्लोमफॉन्टेन येथील मंगाँग ओव्हल येथे 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजता 50 षटकांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. ग्रुप स्टेजमध्ये बांग्लादेश आणि आयर्लंडवर विजय मिळवल्यामुळे ते चार गुणांसह सुपर सिक्स फेरीत पोहोचले.

न्यूझीलंडला 201 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर, भारत सध्या अ गटात अव्वल स्थानावर आहे. पुढच्या सामन्यात नेपाळवर मात करण्यात अपयशी ठरले तरी, विद्यमान चॅम्पियन बाद फेरीत स्थान निश्चित करेल असे दिसते. दुसरीकडे नेपाळने अंतिम गटात अफगाणिस्तानवर मात करत सुपर सिक्स फेरीतील आपले तिकीट निश्चित केले. बांग्लादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात त्यांना अपयश आले.

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11
IND-U19 संभाव्य प्लेइंग इलेव्हन : आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारण (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे

नेपाळ संघाची संभाव्य प्लेइंग 11
NEP-U19 संभाव्य प्लेइंग इलेव्हन : दीपक डुमरे (विकेटकिपर), उत्तम मगर, बी रावल, देव खनाल, अर्जुन कुमल (सी), डी बोहरा, आकाश त्रिपाठी, बिशाल केसी, गुलशन कुमार झा, आकाश चंद, सुभाष भंडारी

Web Title: India to take on nepal in icc u 19 world cup know playing 11 india vs nepal possible playing of indian team 11 mushir khan uday saharan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • international cricket
  • playing 11

संबंधित बातम्या

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’!  जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?
1

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’! जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.