Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS AUS, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, सामना रोमांचक वळणावर पोहोचला

हिला मॅकग्राने सर्वाधिक धावा केल्या, ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर बेथ मुनी आणि फोबी लिचफिल्ड यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. बेथ मुनी 33 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 23, 2023 | 06:09 PM
IND VS AUS, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, सामना रोमांचक वळणावर पोहोचला
Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – महिला कसोटी सामना : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 233 धावा आहे. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाची आघाडी 46 धावांची झाली आहे. याआधी टीम इंडियाचा पहिला डाव 406 धावांवर आटोपला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघाला 187 धावांची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या दिवशी अॅनाबेल सदरलँड आणि अॅशले गार्डनर नाबाद माघारी परतले.

अॅनाबेल सदरलँड १२ धावांवर नाबाद आहे. तर, अॅश्ले गार्डनर ७ धावा करून क्रीजवर आहे. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 12 धावांची भागीदारी झाली. ताहिला मॅकग्राने सर्वाधिक धावा केल्या, ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर बेथ मुनी आणि फोबी लिचफिल्ड यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. बेथ मुनी 33 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. फोबी लिचफिल्डने 18 धावा केल्या. यानंतर एलिस पेरीने ४५ धावांची चांगली खेळी केली. ताहिला मॅकग्राने ७३ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या चेंडूवर अ‍ॅलिसा हीली 32 धावा करून बाद झाली. सध्या ऑस्ट्रेलियाच्या आशा अॅनाबेल सदरलँड आणि अॅशले गार्डनर यांच्यावर टिकून आहेत. त्याचवेळी, स्नेह राणा आणि हरमनप्रीत कौर यांनी आतापर्यंत भारतासाठी 2-2 यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीला रिचा घोषने धावबाद केले.

टीम इंडियाने पहिल्या डावात 406 धावा केल्या होत्या
भारताचा पहिला डाव 406 धावांवर आटोपला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक धावा केल्या. या अष्टपैलू खेळाडूने 78 धावांचे योगदान दिले. याशिवाय स्मृती मानधना, रिचा घोष आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. पूजा वस्त्राकरने 47 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनरने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय किम गर्थ आणि अॅनाबेल सदरलँड यांना 2-2 यश मिळाले. जेस जॉन्सनने शेफाली वर्माला बाद केले.

Web Title: India vs australia womens test match wankhede stadium in mumbai team india womens cricket team deepti sharma sneh rana and harmanpreet kaur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2023 | 06:09 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • India Vs Australia
  • Womens cricket team

संबंधित बातम्या

IND A vs AUS A : भारतीय अ संघाचे लक्ष्य असेल एकदिवसीय मालिकेवर! अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित यांचा संघात समावेश
1

IND A vs AUS A : भारतीय अ संघाचे लक्ष्य असेल एकदिवसीय मालिकेवर! अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित यांचा संघात समावेश

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत
2

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत

IND vs PAK : मेन्स क्रिकेटनंतर आता महिला खेळाडूंमध्ये देखील हँडशेकचा नवा वाद उकळणार? BCCI ने घेतला निर्णय
3

IND vs PAK : मेन्स क्रिकेटनंतर आता महिला खेळाडूंमध्ये देखील हँडशेकचा नवा वाद उकळणार? BCCI ने घेतला निर्णय

IND W vs SL W : महिला विश्वचषकच्या सलामी सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर २७० धावांचे लक्ष्य! अमनजोत कौर चमकली 
4

IND W vs SL W : महिला विश्वचषकच्या सलामी सामन्यात भारताचे श्रीलंकेसमोर २७० धावांचे लक्ष्य! अमनजोत कौर चमकली 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.