Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या तिसऱ्या सामन्यामध्ये महत्वाचा बदल केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 21, 2026 | 01:42 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

India vs Australia Women : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवटचा सामना आज अॅडलेड ओव्हल येथे खेळला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरा टी-२० सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. भारतीय महिलांना मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.  हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्या सामन्यात डीएलएस पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने कॅनबेरा येथे भारताचा १९ धावांनी पराभव करत पुनरागमन केले.

तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या तिसऱ्या सामन्यामध्ये महत्वाचा बदल केला आहे. भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियात तिन्ही स्वरूपात अद्याप द्विपक्षीय मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे, आज इतिहास घडवण्याची संधी आहे. दोन्ही संघानी प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही.

🚨 Toss 🚨#TeamIndia have won the toss and will bat first in the 3️⃣rd #AUSvIND T20I. pic.twitter.com/Zdd28krpKk — BCCI Women (@BCCIWomen) February 21, 2026

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी चांगली सुरुवात केली पण त्यांना मोठ्या डावात रूपांतरित करण्यात अपयश आले. त्यामुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात या दोन्ही फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचे एक प्रमुख कारण म्हणजे सलग अचानक विकेट गमावणे, ज्यामुळे मधली फळी पूर्णपणे कोसळली.

धक्कादायक! T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशचे दोन खेळाडू मानसिकदृष्ट्या गेले कोमात

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आणि क्रांती गौडच्या जागी श्रेयंका पाटीलला संघात स्थान दिले. “आम्ही प्रथम फलंदाजी करू,” हरमनप्रीत कौर म्हणाली. “आम्हाला चांगली धावसंख्या उभारण्याची आशा आहे. आम्हाला आमच्या भागीदारींवर काम करावे लागेल. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.”

ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग

बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वोल, फोबे लिट्चफील्ड, एलीसे पेरी, एशले गार्डनर, जॉर्जिया वेयरहैम, एनाबेल सदरलैंड, ग्रेस हैरिस, किम गार्थ, सोफी मोलिनक्स (कर्णधार), डार्सी ब्राउन. 

भारतीय संघाची प्लेइंग 11

स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, अमनजोत कौर, श्रेयंका पाटिल, अरुंधति रेड्डी, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकुर.

Web Title: Ind w vs aus w harmanpreet wins the toss team india to bat view playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • IND w vs AUS W
  • Indian women team
  • Sports

संबंधित बातम्या

India Vs Hong Kong: आज नुसता धुरळा; सेमीफायनलचे तिकीट पक्के होणार? ‘या’ खेळाडूंकडे लक्ष
1

India Vs Hong Kong: आज नुसता धुरळा; सेमीफायनलचे तिकीट पक्के होणार? ‘या’ खेळाडूंकडे लक्ष

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम राहणार? अमोल मुझुमदार म्हणाले…
2

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम राहणार? अमोल मुझुमदार म्हणाले…

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल
3

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
4

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.