रोहित शर्माचा वाढदिवस : आज 30 एप्रिल रोजी भारताचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma ) वाढदिवस जगभरामध्ये साजरा केला जात आहे. त्याचबरोबर रोहित शर्माचा वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते त्याचबरोबर क्रिकेट चाहते सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा देत आहेत. या दिनी सोशल मीडियावर क्रिकेट चाहते X वर #HappyBirthdayRohitSharma असे ट्रेंड सुरु केली आहे. रोहित शर्माला जेव्हा मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून काढण्यात आले तेव्हा त्याचे चाहते त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी निराश झाले होते. आज त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊयात त्याचे पाच ऐतिहासिक रेकॉर्ड:
रोहित शर्माचे 5 ऐतिहासिक रेकॉर्ड