Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थान रॉयल्सचा ‘हा’ डॅशिंग फलंदाज बनला जुळ्या मुलांचा बाप: गोविंदासोबत आहे खास नाते.. 

राजस्थान रॉयल्सचा डॅशिंग फलंदाज नितीश राणाच्या घरी दोन गोंडस पाहुण्यांचे आगमन झाला आहे. राणाची पत्नी सची मारवाह पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. याबाबत राणाने सोशल मीडियावर माहिती दिली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 16, 2025 | 04:59 PM
Rajasthan Royals' dashing batsman becomes father of twins: Has a special bond with Govinda..

Rajasthan Royals' dashing batsman becomes father of twins: Has a special bond with Govinda..

Follow Us
Close
Follow Us:

Nitish Rana becomes father of twins : कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार आणि सध्या राजस्थान रॉयल्सचा डॅशिंग फलंदाज नितीश राणाच्या घरी दोन गोंडस पाहुण्यांचे आगमन झाला आहे. त्याने सोमवारी स्वत: ही आनंदाची बातमी सांगितली आहे. भारतीय क्रिकेटपटू नितीश राणाच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ज्यामुळे त्याचे चाहते खूप खुश असल्याचे दिसत आहेत.

नितीश राणा हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसला होता. त्याच्या पत्नीचे नाव सची मारवाह असे आहे. तुम्हाला सांगतो की सची मारवाह ही प्रसिद्ध बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाची भाची आहे. नितीश राणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर मुलांच्या हातांचा फोटो शेअर करून ही गोड बातमी दिली आहे. आता लोक सोशल मीडियावर या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सची आणि राणाने  फेब्रुवारी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

हेही वाचा : IND vs ENG : टीम इंडियाच्या बसमध्ये Rohit Sharma च्या सीटवर कुणाचे राज्य? कुलदीप यादवने केला मोठा खुलासा..

नितीश राणाच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन

स्टार क्रिकेटर नितीश राणाच्या पत्नीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिल आहे. राणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, “टॅटूपासून जुळ्या मुलांपर्यंत – आमच्यासाठी कथेत एक ट्विस्ट जो आम्हाला अपेक्षित नव्हता. त्याच तारखेला (१४.०६.२५) आम्हीही. फक्त दोन लहान माणसे सामील झाली.”

ऋषभ पंतच्या बहिणीकडून अभिनंदन

नीतीश राणाने केलेल्या पोस्टवर राजस्थान रॉयल्सने लिहिले की “अभिनंदन नितीश राणा. आम्ही लगेचच लहान जर्सी पाठवत आहोत.” त्याच वेळी, ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतने देखील लिहिले की, “आमच्या आनंदाच्या छोट्या गठ्ठ्याच्या आगमनाबद्दल अभिनंदन. मी वचन देते की मी प्रत्येक मुलाच्या स्वप्नांसारखी मामी बनेन.”

..आणि पहिल्या नजरेत झाले प्रेम

क्रिकेट जगतात, नितीश राणा आणि सची मारवाहची प्रेमकहाणी खूप खास अशी मानली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही पहिल्यांदाच एका डावात दरम्यान भेटले. जिथे नितीश राणा पहिल्या नजरेतच क्लीन बोल्ड झाला होता. त्यानंतर, दोघेही एकमेकांना भेटू लागले, डेट  करू लागले. नंतर त्यांची मैत्री झाली आणि काही काळानंतर त्यांनी लग्न देखील केले.

हेही वाचा : ENG vs IND : ‘आनंदी, सुरक्षित अशी संस्कृती निर्माण करू..’, भारताच्या नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलचा दावा..

२०१९ मध्ये बांधली  लग्नगाठ..

मैत्रीचे रूपांतर नत्र प्रेमात झाला आणि नंतर नितीश राणा आणि सची मारवाह यांनी २०१९ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल सामन्यांदरम्यान, जेव्हा जेव्हा नितीश राणा मैदानावर फलंदाजीसाठी येतो तेव्हा सची स्टँडमध्ये त्याला पाठिंबा देताना दिसत असते.

Web Title: Indian cricketer nitish rana has become a father of twins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Govinda
  • Nitish Rana
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…
1

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…

धर्मेंद्र आजारी पडताच ‘या’ अभिनेत्याची पत्नी झाली भावूक; म्हणाली,‘ते माझे लहानपणीचे क्रश..’
2

धर्मेंद्र आजारी पडताच ‘या’ अभिनेत्याची पत्नी झाली भावूक; म्हणाली,‘ते माझे लहानपणीचे क्रश..’

IND vs SA : कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’, वीरेंद्र सेहवागला मागे टाकत रचला इतिहास
3

IND vs SA : कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’, वीरेंद्र सेहवागला मागे टाकत रचला इतिहास

बॉलीवुडच्या सिताऱ्यांना लागली कोणाची नजर? काही रुग्णालयात तर काहींना आली चक्कर
4

बॉलीवुडच्या सिताऱ्यांना लागली कोणाची नजर? काही रुग्णालयात तर काहींना आली चक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.