सलमान खानच्या "बॅटल ऑफ गलवान" या चित्रपटातून गोविंदाच्या पुनरागमनाच्या बातम्या समोर येत आहे. आता, अभिनेत्याने त्याच्या पुनरागमनावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही बातमी ऐकून त्याचे चाहते खुश झाले आहेत.
महाराष्ट्रातील बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेना (महायुती) ने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये मिलिंद देवरा, संजय निरुपम आणि अभिनेता गोविंदा यांचा नावाचा समावेश आहे.
2025 या वर्षात गोविंदा आणु सुनीता अहुजा यांचे नातं सोशल मीडियावर चर्चेत होतं, त्यांच्या घटस्फोटाच्या अनेक अफवा समोर आल्या. अभिनेत्रीने अलिकडेच एका मुलाखतीत एक इच्छा व्यक्त केली आहे
बॉलीवूडमधील हिरो नंबर १ गोविंदा आज त्याचा ६२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटीही शुभेच्छा देत आहेत. त्याची संपूर्ण कारकीर्द आपण जाणून घेणार आहोत.
बॉलीवुड अभिनेता गोविंदा अहुजा याचा आज वाढदिवस आहे.डिसेंबर १९६३ रोजी विरार, मुंबईमध्ये जन्मलेल्या गोविंदाने आपल्या अभिनयाने बॉलीवुडमध्ये अढळ स्थान मिळवले.
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी आधीच एका तीन महिन्याच्या मुलीला गमावले आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
बॉलीवूड अभिनेता गोविंदाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्याची तब्येत आता कशी आहे जाणून घेऊयात.
सुनीता आहुजाने पुन्हा एकदा तिच्या स्पष्टवक्त्या विधानाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अलीकडेच तिने गोविंदाबद्दल म्हटले आहे की तो चांगला नवरा नाही. यामुळे सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
सोनम खानने अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती सक्रिय राहते. ती तिच्या चित्रपटांबद्दल आणि सहकलाकारांबद्दलच्या गोष्टी वारंवार शेअर करते. आता,अभिनेत्रीने गोविंदाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
गोविंदाने त्याच्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजही लोक त्याच्या कॉमिक टायमिंगचे कौतुक करत असतात. अलीकडेच अभिनेत्याने सेटवर वारंवार उशिरा येण्याबद्दल खुलासा केला.