वेस्ट दिल्ली लायन्सने सेंट्रल दिल्ली किंग्जचा पराभव करून दिल्ली प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. कर्णधार नितीश राणाने शानदार अर्धशतकी खेळी केली. अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता.
आता डीपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात तो नितीश राणाशी भिडला. दिग्वेशने नितीशला चिडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, पुढच्या चेंडूवर राणानेही असेच केले, परंतु त्याच षटकात राणाने एक लांब षटकार मारून प्रत्युत्तर दिले.
लीग टप्प्यात त्यांच्यात एक सामना झाला होता, ज्यामध्ये वेस्ट दिल्लीचा वरचष्मा होता. आता सेंट्रल किंग्ज विजय नोंदवून बदला घेऊ इच्छितात. दोघांनाही डीपीएलमध्ये त्यांचा पहिला ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
एकीकडे नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात जोरदार वाद झाला. दुसरीकडे, क्रिश यादव, अमन भारती आणि सुमित माथूर हे देखील एकमेकांशी भिडले. सामन्यादरम्यान खेळाडूंचे असे वर्तन पाहिल्यानंतर, या सर्वांना शिक्षा…
२९ सप्टेंबर रोजी दिल्ली प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना साउथ दिल्ली सुपरस्टार्स आणि वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यात झाला. ज्यामध्ये नितीश राणाच्या संघाने ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. नितीश हा विजयाचा हिरो…
दिल्ली प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये देखील दोन खेळाडूंमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला त्यानंतर आता सोशल मिडियावर गोंधळ सुरु झाला आहे. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हाणामारी पाहायला मिळाली.
सेंट्रल दिल्ली किंग्जने साउथ दिल्ली सुपरस्टार्सना एकतर्फी सामन्यात हरवून डीपीएल २०२५ मध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवली. या विजयासह, सेंट्रल दिल्ली संघ डीपीएल २०२५ पॉइंट टेबलमध्ये ६ गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
आयोजक आता दिल्ली प्रीमियर लीगचे दोन सामने आयोजित करण्याची योजना आखत आहेत जे एक दिवस आधी 13 ऑगस्ट रोजी खेळवले जाणार होते. आयोजकांनी यामागील कारण देखील सांगितले आहे.
नितीश राणा दोन वर्षे उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला पण त्याला फारसे यश मिळू शकले नाही. राणाच्या कामगिरीत सातत्य नव्हते. बीसीसीआयने घेतलेल्या यू-टर्नमुळे अखेर लिलावात राणाची बोली लागली.
राजस्थान रॉयल्सचा डॅशिंग फलंदाज नितीश राणाच्या घरी दोन गोंडस पाहुण्यांचे आगमन झाला आहे. राणाची पत्नी सची मारवाह पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. याबाबत राणाने सोशल मीडियावर माहिती दिली.
राजस्थानचा उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाचा चर्चेत येत आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो राजस्थान रॉयल्सचा फलंदाज नितीश राणाकडून बॅट मागताना दिसून येत आहे.
आतापर्यंत असे अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडिओ खूप मजेदार होते, तर काही खूपच गंभीर होते. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आरआरचा फलंदाज करवतीने बॅट…
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सुपर ओव्हर जोफ्रा आर्चरऐवजी संदीप शर्माला दिली होती. आरआरने हा सामना गमवाला, त्यानंतर फलंदाज नितीश राणा याने संदीप शर्माची पाठराखण केली आहे.
काल म्हणजे रविवारी 30 मार्च रोजी गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर धोनीने पायाला दुखापत झालेल्या राहुल द्रविडची भेट घतेली.
कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितीश राणा आणि त्यांची पत्नी साची मारवाह सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पोस्टमध्ये त्यांनी ते लवकरच आई बाबा होणार आहेत याची माहिती दिली…