Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय संघाचे वेस्ट इंडिज दौरा वेळापत्रक जाहीर; 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20

WI vs IND 2023 schedule : भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिपमधील पराभवानंतर टीम इंडियावर चौफेर टीका झाली. भारताच्या दिग्गज खेळाडूंनीसुद्धा टीम इंडियाच्या मोठ्या खेळाडूंची शाळा घेतली. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवाला मागे टाकत टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jun 13, 2023 | 08:19 PM
भारतीय संघाचे वेस्ट इंडिज दौरा वेळापत्रक जाहीर; 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20
Follow Us
Close
Follow Us:

WI vs IND 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. जुलै महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलेय. 12 जुलै ते 13 ऑगस्ट यादरम्यान टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. महिनाभर टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये मुक्कामी असणार आहे. विंडीज दौरा भारताच्या पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलची सुरुवातदेखील करेल. याबरोबरच टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्याची संधी मिळणार आहे.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर अनेक दिग्गज खेळाडूंना आराम दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जाडेजा आणि अश्विन यासारख्या सिनिअर खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता आहे. यशस्वी जायस्वाल, अक्षर पटेल, ईशान किशन यांच्यासह काही नव्या दमाच्या खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते.

🚨 NEWS 🚨

2️⃣ Tests
3️⃣ ODIs
5️⃣ T20Is

Here's the schedule of India's Tour of West Indies 🔽#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/U7qwSBzg84

— BCCI (@BCCI) June 12, 2023

सामन्याची वेळ काय ?
भारतीय वेळेनुसार, कसोटी सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. तर एकदिवसीय सामने सात वाजता सुरुवात होणार आहेत. टी20 सामन्याला रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक –
कसोटी सामने (संध्याकाळी साडेसात वाजता)
12 ते 16 जुलै 2023 – पहिला कसोटी सामना
ठिकाण – विंडसर पार्क, डोमिनिका
20 ते 24 जुलै 2023 – दुसरा कसोटी सामना
ठिकाण – क्विन्स पार्क ओव्हल पोर्ट , त्रिनिदाद
वनडे सामने – (संध्याकाळी सात वाजता)
27 जुलै 2023 – पहिला एकदिवसीय सामना
ठिकाण – किंग्सटन, ओव्हल बारबाडोस
29 जुलै 2023 – दुसरा एकदिवसीय सामना
ठिकाण – किंग्सटन, ओव्हल बारबाडोस
1 ऑगस्ट 2023 – तिसरा एकदिवसीय सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद
टी 20 सामने (संध्याकाळी 8 वाजता)
3 ऑगस्ट 2023 – पहिला टी20 सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद
6 ऑगस्ट 2023 – दुसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना
8 ऑगस्ट 2023 – तिसरा टी20 सामना
नॅशनल स्टेडिअम, गयाना
12 ऑगस्ट 2023 – चौथा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा
13 ऑगस्ट 2023 – पाचवा टी20 सामना
सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा

Web Title: Indian teams west indies tour schedule announced 2 tests 3 odis and 5 t20is nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2023 | 08:15 PM

Topics:  

  • World Test Championship

संबंधित बातम्या

IND VS ENG : WTC points table मध्ये भारताला मोठा झटका! इंग्लंड संघाची दुसऱ्या स्थानावर मुसंडी
1

IND VS ENG : WTC points table मध्ये भारताला मोठा झटका! इंग्लंड संघाची दुसऱ्या स्थानावर मुसंडी

IND vs ENG : WTC मध्ये Ben Duckett ने रचला इतिहास; ‘असे’ करणारा बनला इंग्लंडचा पहिला सलामीवीर.. 
2

IND vs ENG : WTC मध्ये Ben Duckett ने रचला इतिहास; ‘असे’ करणारा बनला इंग्लंडचा पहिला सलामीवीर.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.