इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. त्याचबरोबर या विजयासह इंग्लंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत देखील मुसंडी मारली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने शतक झळकावून मोठी कामगिरी केलीय आहे. त्याने wtc मध्ये हा खास कारनामा केला आहे.
किवी संघ डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीत असल्याने, पहिली कसोटी गमावल्याने त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या या विजयाचा कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीवर काय परिणाम झाला ते येथे जाणून घ्या.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून गहुंजे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. एकूण रेकॉर्ड पाहता पुण्याची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असणार आहे.
न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियाच्या विरोधात विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघाचे मोठे नुकसान झाले आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे तिसरे सत्र सध्या खेळले जात आहे. या सत्राची सुरुवात 2019 मध्ये झाली. भारताने पहिल्या दोन फेऱ्यांचे अंतिम सामने खेळले होते. परंतु, टीम इंडिया त्यामध्ये अपयशी ठरली.…
बांग्लादेशविरुद्ध झालेल्या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला नक्कीच महागात पडणार आहे. त्याच्या या महत्वाच्या कसोटी मालिकेमध्ये त्यांना २-० असा पराभव झाल्यामुळे हळूहळू त्यांचे WTC फायनलचे स्वप्न मोडताना दिसत आहे. आता वर्ल्ड…
ब्रिजटाउन/बार्बडोस : भारताने शनिवारी आयसीसी टी२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी नवीन लक्ष्य उघड केले. आगामी दिवस. मेन इन…
भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 176 धावांचे लक्ष्य दिले. द. अफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली परंतु, नंतर क्विंटन डी कॉक आणि क्लासेनची खेळी मॅच अफ्रिकेकडे घेऊन गेली. पण, क्लासेनची…
आयपीएल 2024 साठी झालेल्या मिनी लिलावात हैदराबादने कमिन्सला 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. या किमतीत विकला गेल्याने कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत, 2 गमावले आहेत आणि अनिर्णित राहिले आहेत.
इंग्लिश संघ खेळाच्या चौथ्या दिवशी 292 धावांवर आटोपला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. विशाखापट्टणममध्ये इंग्लंडला हरवून भारताला मोठा फायदा झाला आहे.
उमेशने रणजीमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले असून, त्यात त्याने 17.16 च्या सरासरीने 18 बळी घेतले आहेत. चमकदार कामगिरी केल्यानंतर उमेश पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करेल, अशी आशा आहे.
WI vs IND 2023 schedule : भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिपमधील पराभवानंतर टीम इंडियावर चौफेर टीका झाली. भारताच्या दिग्गज खेळाडूंनीसुद्धा टीम इंडियाच्या मोठ्या…
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. यासह डब्ल्यूटीसी ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाली. या सामन्यात विराट कोहली ज्या प्रकारे बाद झाला, त्यावर सुनील गावसकर खूपच संतप्त दिसत होते. लाइव्ह दरम्यान त्यांनी…
WTC Final : अलीकडच्या काळात भारताची कसोटी मधल्या फळीतील फलंदाजी पंत, अय्यर आणि जडेजा यांच्या प्रतिआक्रमण शैलीवर अवलंबून आहे. पंत आणि अय्यरच्या अनुपस्थितीत आता हे काम पुजारा, कोहली आणि रहाणेवर…
World Test Championship : भारताला 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित…
ऋतुराज गायकवाडसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण ऋतुराज आता भारतीय संघाबरोबर इंग्लंडला जाणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी संघ जाहीर केला होता, पण आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला…