Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA Vs AUS: केवढी भयानक उलथापालथ! ‘कांगारूं’वर आफ्रिकेचा विजय; WTC मध्ये भारताच्या स्थानामध्ये….

SA Vs AUS: साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 1 इनिंग आणि 31 रन्सने पराभव केला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियन संघ पॉईंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 23, 2026 | 02:15 PM
साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया

साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Follow Us
Follow Us:
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा बदल
  • दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर विजय 
  • भारतीय संघ पाचव्या स्थानावर 
SA Vs AUS/WTC: सध्या साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (SA Vs AUS) टेस्ट सिरीज सुरू आहे. पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने वापसी केली आहे. साऊथ आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. दुसऱ्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा एका डाव आणि ३१ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची सिरीज १-१ अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाले आहेत.

साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 1 इनिंग आणि 31 रन्सने पराभव केला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियन संघ पॉईंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे. मात्र त्यांच्या गुणांच्या टक्केवारीत (PCT) मोठी घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे WTC चा अंतिम सामना गाठण्याच्या शर्यतीत रंगत वाढली असून, प्रत्येक संघासाठी आगामी सामने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.

AUS Vs SA: आमच्या नादाला लागाल तर खांडोळी निश्चित; Australia संघ WTC मध्ये प्रथम, तर भारत…

सध्या गुणतालिकेत ५व्यास्थानावर संघर्ष करत असलेल्या भारतीय संघासाठी WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप कायम आहेत. भारताला अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करण्यासाठी आगामी सिरीजमध्ये जास्तीत जास्त सामने जिंकावे लागतील. आफ्रिकेने मिळवलेल्या या विजयामुळे मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना अत्यंत चुरशीचा असणार आहे. ही सिरीज कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या रोमांचक टेस्ट सिरीजमध्ये रंगत वाढली आहे. पहिला कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने आपले स्थान पक्के केले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा विजय झाल्याने हे समीकरण थोडेसे बदलले गेले आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे PCT घसरून थेट ७५% वर आले आहे.ऑस्ट्रेलियन संघ अजूनही पहिल्या स्थानावर आहे.

या पराभवानंतर सिरीजमधील तिसरा आणि अंतिम सामना अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. जर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने हा शेवटचा सामना जिंकण्यात यश मिळवले, तर ते केवळ मालिकाच जिंकणार नाहीत, तर ऑस्ट्रेलियन संघाला नंबर-१ च्या खुर्चीवरून खाली देखील खेचू शकतात. त्यामुळे आगामी सामन्यात कांगारूंना आपले वर्चस्व टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

SA vs AUS: स्टीव्ह स्मिथने डरकाळी फोडली; ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासात घातला ‘हा’ धुमाकूळ

WTC  पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 6 संघांची स्थिती

1. ऑस्ट्रेलिया
2. न्यूझीलंड
3. साऊथ आफ्रिका
4. बांग्लादेश
5. भारत
6. इंग्लंड

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुसऱ्या कसोटीत कोण जिंकले?

    Ans: साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 1 इनिंग आणि 31 रन्सने पराभव केला.

  • Que: WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारत कितव्या स्थानी?

    Ans: WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघ 5 व्या स्थानी आहे.

  • Que: ऑस्ट्रेलियाचे नुकसान काय?

    Ans: सामना गमावल्यामुळे त्यांच्या PCT मध्ये उलथापालथ झाली आहे.

Web Title: World test champonship points table after south africa and austrelia test match india pct tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • SA vs AUS
  • World Test Championship
  • WTC final

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.