Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2024: भारतीय महिला क्रिकेट संघाचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा! नेपाळविरूध्द टीम इंडीयाची ‘अशी’ असेल प्लेइंग ११

आशिया कपमध्ये आज भारतीय महिला संघाची लढत नेपाळविरुध्द होणार आहे. हा सामना सायंकाळी ७ वाजता रंगिरी डंबुला इटरनेशनल स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. टीम इंडियाचे लक्ष्य हे या सामन्याच्या विजयासह गटसाखळी अजेय राहून सेमी फायनलला जाण्याचे असणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Jul 23, 2024 | 04:53 PM
फोटो सौजन्य - indiancricketteam इंस्टाग्राम

फोटो सौजन्य - indiancricketteam इंस्टाग्राम

Follow Us
Close
Follow Us:

Asia Cup 2024: श्रीलंका येथे सुरु असलेल्या आशिया चषकात आज भारतीय महिला संघाची लढत नेपाळविरुध्द होणार आहे. हा सामना सायंकाळी ७ वाजता रंगिरी डंबुला इटरनेशनल स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. हा गटसाखळीतील अंतिम सामना असून दोन पैकी दोन सामने जिंकलेला भारतीय महिला संघाचा इरादा हा सामना जिंकत अजेय राहून सेमीफायनल खेळण्याचा असेल.

भारतीय संघाने आशिया कपमध्ये आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तावर 7 विकेटने विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात युएईचा 78 धावांनी पराभव केला. नेपाळ संघाने ही दोन सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळविला असून आणि एका सामन्यात पराभव झाला आहे . नेपाळने युएईला 6 विकेट्सने हरविले होते तर पाकिस्तान कडून त्याचा 9 विकेट्सनी पराभव झाला होता.

भारतीय संघ अव्वल

भारतीय महिला संघ हा आशिया कपच्या अ गटात असून २ पैकी २ विजयासह या गटात अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचा ४ गुणांसहित + 3.298 चा नेट रनरेट आहे. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नेपाळ संघ तिसऱ्या स्थानावर आणि युएईचा संघ चौथ्या स्थानावर आहे. ब गटात यजमान श्रीलंका पहिल्या स्थानावर आहे तर थायलंड दुसऱ्या स्थावर आहे.
भारतीय संघाच्या दोन विजयामुळे उपांत्य फेरीतील प्रवेश  निश्चित असला तरी या सामन्यामध्ये विजय मिळवत अजेय राहण्याचा मानस असणार आहे. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीतच्या विजयी संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.

भारताचा संभाव्य संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), स्‍मृति मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, डी हेमलता, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, राधा यादव, तनुजा कंवर

नेपाळचा संभाव्य संघ

इंदु बर्मा (कप्‍तान), काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), बिंदू रावल, समझ खड़का, रोमा थापा, पूजा महतो, रूबीना छेत्री, कबिता जोशी, सीता राणा मगर, कृतिका मरासिनी, कबिता कुंवर

Web Title: Indian women cricket teams path to the semifinal this will be the playing11 of team india against nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 04:30 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Indian Women Cricket Team

संबंधित बातम्या

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! दहशतवाद्यांना देणार आशिया कपमध्ये मिळालेले पैसे, मसूद अजहर मालामाल
1

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! दहशतवाद्यांना देणार आशिया कपमध्ये मिळालेले पैसे, मसूद अजहर मालामाल

PAK vs BAN Live Score: पाकिस्तानची बांगलादेशवर मात, 41 वर्षाने पहिल्यांदाच Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने
2

PAK vs BAN Live Score: पाकिस्तानची बांगलादेशवर मात, 41 वर्षाने पहिल्यांदाच Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने

India vs Bangladesh Match Live Score: भारताचा आशिया कप 2025 च्या ‘Final’ मध्ये दिमाखात प्रवेश, बांगलादेशला लोळवले
3

India vs Bangladesh Match Live Score: भारताचा आशिया कप 2025 च्या ‘Final’ मध्ये दिमाखात प्रवेश, बांगलादेशला लोळवले

Shaheen Afridi PC :- शाहिन आफ्रिदीचा टीम Indiaला ‘चॅलेंज’; म्हणाला, ‘त्यांच्याशी अंतिम सामन्यातच भेटू!
4

Shaheen Afridi PC :- शाहिन आफ्रिदीचा टीम Indiaला ‘चॅलेंज’; म्हणाला, ‘त्यांच्याशी अंतिम सामन्यातच भेटू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.