Nepal qualified for asia cup 2027 Beat UAE: नेपाळने एसीसी पुरुष प्रीमियर कपच्या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला ४४ धावांनी पराभूत करून २०२७ च्या आशिया कपसाठी पात्रता मिळवली.
IND W Vs BAN W: बांग्लादेशच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारतीय महिला संघ खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाकडून स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने डावाची…
Smriti Mandhana: स्मृती मंधानाला इतिहास रचण्याची संधी आहे. महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होण्यापासून ती फक्त ६९ धावा दूर आहे. अव्वल ५ खेळाडूंची संपूर्ण यादी जाणून घ्या.
India vs bangladesh Asia cup 2026 Semi Final scheduled: बांग्लादेशने महिला आशिया कप २०२६ च्या गट फेरीतील अंतिम सामना जिंकला. या विजयामुळे त्यांनी उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.
Asia Cup: भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत वर्चस्व राखले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारताने सलग तीन सामने जिंकले आहेत.
Asia Cup 2026: आज भारताचा संघ हाँगकाँग चायनाविरुद्ध भिडणार आहे. थायलंडविरुद्धच्या सामन्यात वरच्या फळीने उत्तम सुरुवात करून दिल्यानंतर भारताची मधली फळी थोडी गडबडली होती.
Pakistan Beat Thailand india ranking in asia cup 2026: आशिया कप २०२६ मध्ये पाकिस्तानने थायलंडवर ३५ धावांनी विजय मिळवला. मात्र, हा विजय मिळवूनही पाकिस्तानला गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवता आले नाही.
Asia Cup 2026: आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ सध्या सर्वात ताकदवान संघ म्हणून ओळखला जात आहे. भारतीय संघाने थायलंडविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे आणि उत्कृष्ट नेट रन रेटमुळे ग्रुप 'अ' मध्ये…
IND vs Tha Asia Cup Match Toss Updates: आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि थायलंडमध्ये थोड्याच वेळात सामना खेळला जाणार आहे. त्याआधी दोन्ही कर्णधार हरमनप्रीत कौर आणि थिपाचा पुत्थावोंग टॉससाठी…
IND W vs THA W Asia cup 2026 match Live streaming: भारतीय महिला क्रिकेट संघ आजआपल्या महिला टी-२० आशिया कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. पहिला सामना थायलंज विरुद्ध खेळला जाणार…
Women's Asia Cup 2026 India Schedule First Match Thailand: भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी थायलंडविरुद्ध महिला आशिया कप टी-२० स्पर्धेला सुरुवात करणार आहे. या सामन्यात कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग…
Asia Cup 2026: हाँगकाँगच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. थायलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. थायलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 120 रन्स केल्या
Asia Cup 2026: कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केले की, "आम्ही कोणत्याही एका विशिष्ट संघावर किंवा सामन्यावर लक्ष केंद्रित करत नाही आहोत. सर्वच आशियाई संघांमध्ये गेल्या २-३ वर्षांत मोठी सुधारणा झाली…
Women's Asia Cup 2026: १७ दिवसीय महिला आशिया कप २०२६ आज दुबईमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघही सहभागी होत आहे. अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी होणार…
Sony Sports Network Not a Gentleman’s Game Campaign : महिला T20 आशिया कप 2026च्या पार्श्वभूमीवर Sony Sports Networkने हरमनप्रीत कौरच्या दमदार घोषणेसह ‘Not a Gentleman’s Game’ ही नवी मोहीम सुरू…
Team India: स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आगामी महिला आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर पडली आहे. BCCI ने जेमिमाच्या जागी प्रतिका रावलला संघात स्थान दिले आहे.
ऑगस्ट अखेरपासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. सर्व सामने युएईमधील मैदानांवर खेळवले जातील. आगामी आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.