Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची धाकड फलंदाज अडकणार लग्नबंधनात! स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल करणार आयुष्याची नवी सुरुवात 

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मानधना सध्या आयसीसी महिला विश्वचषकात शानदार कामगिरीने करत आहे. स्मृती मानधना लवकरच तिचा प्रियकर, गायक पलाश मुच्छलशी लग्न करणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 31, 2025 | 02:37 PM
India's formidable batsmen will tie the knot! Smriti Mandhana and Palash Muchhal will start a new life

India's formidable batsmen will tie the knot! Smriti Mandhana and Palash Muchhal will start a new life

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मानधना लग्न करणार 
  • स्मृती मानधना तिचा प्रियकर, गायक-अभिनेता-दिग्दर्शक पलाश मुच्छलशी लग्न करणार
  • २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे लग्न करण्याची शक्यता 
Palash Muchhal-Smriti Mandhana Marriage : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मानधना सध्या आयसीसी महिला विश्वचषकात आपल्या कामगिरीने धुमाकूळ घालत आहे. स्मृती मानधना केवळ मैदानातील तिच्या फटकेबाजीनेच नाही तर तिच्या सौंदर्य आणि स्टाईलसाठी देखील ओळखली जाते. तिची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावरील तिचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये अनेक वेळा ट्रेंड होताना दिसतो. दरम्यान, स्मृती मानधना आता पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे.  त्याचे कारण म्हणजे ती लग्न करणार आहे.

हेही वाचा : IND vs AUS toss update : अरेरे…भारताने आणखी एकदा टाॅस गमावला! टीम इंडिया पहिले करणार फलंदाजी

एका वृत्तानुसार, स्मृती मानधना लवकरच तिचा प्रियकर, गायक-अभिनेता-दिग्दर्शक पलाश मुच्छलशी लग्न करणार आहे. हे दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून सोशल मीडियावर त्यांच्या गोंडस फोटोंनी अनेकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यांच्या फोटोवर चाहत्यांचे प्रेम देखील मिळत आले आहे.

स्मृती मानधना कधी करणार लग्न?

काही काळापूर्वी, पलाश मुच्छलने स्वतः एका मुलाखतीत दुजोरा दिला होता की, ते लवकरच स्मृती मानधनाला इंदूरची सून बनवतील. आता, टाईम्स एंटरटेनमेंटच्या वृत्तानुसार, हे जोडपे २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  जे स्मृतीचे मूळ गाव आहे. तथापि, या जोडप्याकडून अद्याप अधिकृतपणे लग्नाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

स्मृती आणि पलाशची प्रेमकहाणी २०१९ मध्ये सुरू झाली आहे. २०२४ मध्ये या नात्याची अधिकृत माहिती देण्यापूर्वी त्यांनी त्यांचे नाते  पाच वर्षे सर्वांपासून गुप्त ठेवले होते. आता, हे जोडपे अखेर लग्न करत असल्याचे समोर आले आहे. स्मृती मानधना सध्या ५० षटकांच्या महिला विश्वचषकात खेळत आहे. ३० ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयाने भारत अंतिम फेरीत पोहचला आहे. या सामन्यात मानधना २४ धावांवर ती बाद झाली होती. अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात पलाश आणि त्याचे चाहते तिला प्रोत्साहन देतील.

हेही वाचा : Women’s World Cup : सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर दिले निवृतीचे संकेत, झाली भावूक

पलाश मुच्छल माहिती आहे का?

पलाश हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. तो एक गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक देखील आहे. त्याने त्याच्या वयाच्या १८ व्या वर्षी त्याचे पहिले गाणे तयार केले होते, ज्यामुळे तो बॉलिवूडमधील सर्वात तरुण संगीतकारांपैकी एक ठरला आहे. त्यांनी राजपाल यादव आणि रुबिना दिलाइक यांच्या “अर्ध” या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले, ज्याचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप कौतुक करण्यात  आले.

Web Title: Indias formidable batsman smriti mandhana and palash muchhal to get married

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Palash Muchhal
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

लग्न रद्द झाल्यानंतर स्मृती मानधनाने बदलला तिचा माईंडसेट! म्हणाली – ‘मी कितीही तुटलेली असले तरीही…’ पहिल्यांदाच बोलली स्पष्ट
1

लग्न रद्द झाल्यानंतर स्मृती मानधनाने बदलला तिचा माईंडसेट! म्हणाली – ‘मी कितीही तुटलेली असले तरीही…’ पहिल्यांदाच बोलली स्पष्ट

लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच दिसली Smriti Mandhana, म्हणाली – जर मला काही आवडत असेल तर…
2

लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच दिसली Smriti Mandhana, म्हणाली – जर मला काही आवडत असेल तर…

लग्न मोडल्यानंतर Smriti Mandhana पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर…; दिल्ली विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल 
3

लग्न मोडल्यानंतर Smriti Mandhana पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर…; दिल्ली विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल 

IND W vs SL W:  श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा! विश्वचषकातनंतर महिला खेळाडू पहिल्यांदाच उतरणार मैदानात 
4

IND W vs SL W:  श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय संघाची घोषणा! विश्वचषकातनंतर महिला खेळाडू पहिल्यांदाच उतरणार मैदानात 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.