Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस, चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय

मुंबई इंडियन्सने नाणेफेक (Mumbai Indians Won The Toss) जिंकत चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By साधना
Updated On: May 12, 2022 | 08:05 PM
csk vs mi

csk vs mi

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील ५९ वा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI)या संघांमध्ये होत आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक (Mumbai Indians Won The Toss) जिंकत चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने ११ पैकी केवळ ४ सामने जिंकत ८ गुणांसह नववं स्थान मिळवलं आहे. मुंबई इंडियन्सने ११ पैकी ९ सामन्यात पराभूत होत दहाव्या स्थानावर आहे.

[read_also content=”एअर इंडियाला मिळाला नवा सीईओ, कॅम्पबेल विल्सन यांच्याकडे टाटा ग्रुपने दिली मोठी जबाबदारी https://www.navarashtra.com/india/campbell-wilson-appinted-as-new-ceo-and-managing-director-of-air-india-nrsr-279233.html”]

आजच्या सामन्यासाठीच्या दोन्ही संघाच्या अंतिम ११ खेळाडूंचा विचार करता चेन्नईने संघात एकही बदल केलेला नाही. मुंबईने दोन महत्त्वाचे बदल केले आहेत.  मुंबईने त्यांचा स्टार खेळाडू केईरॉन पोलार्डला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी युवा खेळाडू ट्रीस्टन स्टब्सला संधी दिली आहे.

चेन्नई अंतिम ११ – रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सीमरजीत सिंह.

मुंंबई अंतिम ११ – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा, ट्रीस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, रमनदीप सिंह, डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, ऋतिक रोशन, रिले मॅरिडथ, कुमार कार्तिकेय.

Web Title: Ipl 2022 csk vs mi mumbai indians won the toss nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2022 | 08:04 PM

Topics:  

  • csk vs mi
  • mumbai indians

संबंधित बातम्या

कोण आहे WPL मध्ये मुंबई इंडियन्सचे नवीन फिरकी गोलंदाज प्रशिक्षक क्रिस्टन बीम्स? फ्रँचायझीने या अनुभवी खेळाडूवर ठेवला विश्वास
1

कोण आहे WPL मध्ये मुंबई इंडियन्सचे नवीन फिरकी गोलंदाज प्रशिक्षक क्रिस्टन बीम्स? फ्रँचायझीने या अनुभवी खेळाडूवर ठेवला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.