Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 Auction : बटलरपेक्षा जास्त पैसे मिळवू शकणारे 5 परदेशी खेळाडू

आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात होत आहे. दोन दिवस चाललेल्या लिलावाचा पहिला दिवस २४ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज २५ नोव्हेंबर लिलावात अनेक मोठ्या बोली लावल्या जाऊ शकतात. जोस बटलर हा लिलावात सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला, त्याची १५.७५ कोटी रुपयांना विक्री झाली. दुसऱ्या दिवशी ५ परदेशी खेळाडू बटलरचा विक्रम मोडू शकतात ते कोणते खेळाडू असू शकतात यावर एकदा नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 25, 2024 | 03:05 PM

आज आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिनी या खेळाडूंवर होऊ शकते पैशांची उधळण. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

सॅम करन आयपीएल २०२४ पर्यंत पंजाब किंग्जसोबत खेळला. आयपीएल 2023 मध्ये पंजाबने त्याला १८.५० कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएल २०२५ मेगा लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनलाही मोठी रक्कम मिळू शकते.

2 / 5

विल जॅक आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना दिसला होता. जॅकने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत, विल जॅक लिलावाच्या दुसऱ्या दिवशी १५ कोटींहून अधिक किंमत मिळवू शकतो आणि जोस बटलरचा विक्रम मोडतो.

3 / 5

वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज रोव्हमन पॉवेल त्याच्या जोरदार फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पॉवेल कोणत्याही संघात फिनिशरची भूमिका बजावू शकतो. अशा परिस्थितीत, संघांना मोठी बोली लावून पॉवेलला जोडायचे आहे. गेल्या मोसमात पॉवेल राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसला होता.

4 / 5

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनवर मोठी बोली लावण्यास संघही मागेपुढे पाहणार नाही. गोलंदाजीसोबतच यान्सनकडे फलंदाजीतही उत्तम क्षमता आहे. आता यान्सनने कोणत्या संघाचा भाग बनतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

5 / 5

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ११ कोटी रुपयांना विकत घेतले. यावेळीही संघ जोसेफवर मोठा पैसा खर्च करू शकतात. आता कोणता संघ यावेळी जोसेफवर किती पैसा खर्च करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Ipl 2025 auction 5 foreign players who can earn more than buttler

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 03:05 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • IPL 2025 Auction

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
2

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
4

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.