आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा धुव्वा उडवून पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले. या विजयानंतर पंजाबचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने कर्णधार श्रेयस अय्यरचे कौतुक केले आहे.
UAE Clear His Stand : IPL 2025 चा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात झाला, जो दोन दिवस चालला. आता लिलावानंतर सौदीमध्ये होणाऱ्या सर्वात महागड्या क्रिकेट लीगबाबत एक मोठी अपडेट…
मुंबईने पुन्हा एकदा अर्जुन तेंडुलकरची प्रतिष्ठा वाचवली जो अगोदर विकला गेला नाही. परंतु, नीता अंबानी-आकाश अंबानी यांची त्याला विकत घेतल्यानंतरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात होत आहे. दोन दिवस चाललेल्या लिलावाचा पहिला दिवस २४ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज २५ नोव्हेंबर…
लिलावाचा पहिला दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवसासाठी एकूण 132 स्लॉट शिल्लक आहेत. हे स्लॉट भरण्यासाठी सर्व संघांकडे 173.55 कोटी रुपये शिल्लक आहेत, ज्यामुळे पंतचा विक्रमही मोडला जाऊ शकतो.
IPL Auction 2025 Live Updates : बीसीसीयाने आयपीएलच्या लिलावासाटी ५७७ खेळांडूची यादी जाहीर केली असून काही दिवसांनी लिलावाच्या यादीत तीन खेळाडूंचा समावेश केला आहे. सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये हा महालिलाव सुरू…
आज आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज ५७७ खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. यामध्ये आयपीएलच्या दहा संघांकडे ६४१.५ कोटी रुपयांची पर्स आहे.
IPL 2025 Mock Auction : IPL 2025 मेगा लिलावापूर्वी अनेक मॉक ऑक्शन झाले आहेत. यामध्ये नेहल वढेरा आणि मोहित शर्मा यांची कोट्यवधी रुपयांना विक्री करण्यात आली.