Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 चं मेगा ऑक्शनचं ठिकाण ठरलं! भारताबाहेर होणार लिलाव, वाचा सविस्तर

आयपीएल २०२५ ची तयारी जोरात सुरू आहे आणि मेगा लिलाव हा सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला आहे. यावेळी लिलावाच्या ठिकाणाबाबत बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संकेत दिले आहेत की आगामी हंगामासाठी लिलाव भारताबाहेर होऊ शकतो.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 21, 2024 | 04:36 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल २०२४ : इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपद नावावर केले. आता आयपीएल २०२५ मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही आता फक्त एक क्रिकेट स्पर्धा राहिलेली नाही, तर ती जगभरातील क्रीडाप्रेमींना आकर्षित करणारी एक स्पर्धा किंवा घटना बनली आहे. आयपीएल २०२५ ची तयारी जोरात सुरू आहे आणि मेगा लिलाव हा सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला आहे. यावेळी लिलावाच्या ठिकाणाबाबत बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संकेत दिले आहेत की आगामी हंगामासाठी लिलाव भारताबाहेर होऊ शकतो.

कुठे होणार आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनचे कुठे होणार?

बई (यूएई), दोहा (कतार) आणि सौदी अरेबिया या तीन शहरांचा आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनसाठी विचार केला जात आहे. या शहरांच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया.

दोहा, कतार

दोहा, जो फिफा विश्वचषक २०२२ चे आयोजन केले होते, कतार आता क्रीडा जगतात एक उगवता तारा बनला आहे. कतार सरकार आणि क्रीडा संघटनांचे सहकार्य आंतरराष्ट्रीय क्रीडा केंद्र बनण्याच्या दिशेने घेऊन जात आहे. दोहाचे अत्याधुनिक स्टेडियम, इव्हेंट हॉल आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा आयपीएल लिलावासाठी उत्तम ठिकाण ठरू शकते.

सौदी अरेबिया

सौदी अरेबिया झपाट्याने स्वतःला क्रीडा केंद्र म्हणून प्रस्थापित करत आहे. अलिकडच्या वर्षांत, सौदीने अनेक प्रमुख जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे आणि आता आयपीएल मेगा लिलावासाठी संभाव्य पर्याय नाव पुढे केले जात आहे.

दुबई, UAE

दुबईने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. 2014 आणि 2020 मध्ये येथे काही आयपीएल सामने झाले. एवढेच नाही तर आयपीएल 2024 चा मिनी लिलाव देखील दुबईत आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे हे ठिकाण बीसीसीआयसाठी पर्याय म्हणून निवडू शकते.

बीसीसीआय या तीन शहरांचा विचार करत असले तरी भारतात मुंबईकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आयपीएलचा प्रारंभिक हंगाम आणि मेगा लिलाव येथे आयोजित करण्यात आले होते आणि भारताचे व्यावसायिक केंद्र असल्याने, मुंबई हे बीसीसीआयसाठी नेहमीच प्राधान्य राहिले आहे.

Web Title: Ipl 2025 mega auction venue is final auction will take place at uae read details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 04:36 PM

Topics:  

  • Indian Premier League
  • IPL 2025
  • IPL Auction 2025

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
3

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ
4

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.