Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : राजस्थान रॉयल्सला धक्का! कर्णधार बददला, संजू सॅमसनच्या जागी नवा कर्णधार!

IPL 2025 News: आयपीएलच्या नवीन हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थान संघाने पहिल्या तीन सामन्यांसाठी कर्णधार बदलला आहे. संजू सॅमसनच्या जागी नवा कर्णधार कोण असणार आहे जाणून घ्या...

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 20, 2025 | 12:55 PM
संजू सॅमसनच्या जागी नवा कर्णधार! (फोटो सौजन्य-X)

संजू सॅमसनच्या जागी नवा कर्णधार! (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Rajasthan Royals announce Riyan Parag as new captain: आयपीएल 2025 चा (IPL 2025) हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र त्याआधी राजस्थान रॉयल्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थान संघाने पहिल्या तीन सामन्यांसाठी कर्णधार बदलला आहे. यावेळी रियान पराग संघाचे नेतृत्व करेल. त्याच वेळी, संजू सॅमसन एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून संघात प्रवेश करेल आणि त्याला इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात उतरवले जाणार आहे.

राजस्थानचा संघ आयपीएल २०२५ च्या सामन्याची सुरुवात २३ मार्च रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध सामना असणार आहे. संजूच्या अनुपस्थितीत, रियान पराग हा कर्णधार पदाची धूरा सांभाळणार आहे.

मराठमोळे ऑलिम्पिकपटू गाजविणार दिल्लीेचे मैदान; खेलो इंडिया पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज.. 

संजू सॅमसनला बोटाला दुखापत झाली आहे आणि त्याला अद्याप विकेटकीपिंगसाठी परवानगी मिळालेली नाही. इंग्लंडविरुद्ध टी-२० सामना खेळताना जोफ्रा आर्चरच्या चेंडूने संजूला दुखापत झाली. यानंतर त्याच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे उपस्थित असलेल्या क्रीडा विज्ञान संघाने संजू सॅमसनला फलंदाजीसाठी तंदुरुस्त घोषित केले आहे. दरम्यान संजू सॅमसन पुन्हा यष्टीरक्षक म्हणून काम सुरू करण्यापूर्वी आणखी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत २३ वर्षीय रियान पराग संघाची धुरा सांभाळेल. यासह, तो विराट कोहलीनंतर आणखी एक तरुण कर्णधार ठरला आहे.

हे आरआरचे पहिले तीन सामने

राजस्थान रॉयल्सने एका निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या तीन सामन्यांमध्ये रियान पराग संघाचे नेतृत्व करेल. अशाप्रकारे, रायन २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध, २६ मार्च रोजी केकेआरविरुद्ध आणि ३० मार्च रोजी सीएसकेविरुद्ध संघाचे नेतृत्व करेल. संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो फलंदाजीने त्याच्या संघासाठी सातत्याने महत्त्वाचे योगदान देत आहे. क्षेत्ररक्षण आणि विकेटकीपिंगसाठी परवानगी मिळेपर्यंत तो ही भूमिका बजावत राहील. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर कर्णधारपदाची सूत्रे हाती घेईल.

‘सिग्नल जीत का’ मोहिमेसोबत टेक्नोची आयपीएल 2025 मध्ये दमदार एंट्री; KKR सोबत केला खास टाय-अप..; वाचा सविस्तर.. 

Web Title: Ipl 2025 rajasthan royals announce riyan parag as new captain sanju samson fate unknown for first three ipl 2025 matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Rajasthan Royals
  • Riyan Parag
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

संजू सॅमसन की जितेश शर्मा? Playing 11 मध्ये कोणाला मिळणार संधी, इरफान पठाणने केले आश्चर्यकारक विधान
1

संजू सॅमसन की जितेश शर्मा? Playing 11 मध्ये कोणाला मिळणार संधी, इरफान पठाणने केले आश्चर्यकारक विधान

संजू सॅमसन वर्ल्ड कपबाहेर! जितेश शर्माची यष्टीरक्षकासाठी लॉटरी; माजी खेळाडूचे खळबळजनक भाकीत
2

संजू सॅमसन वर्ल्ड कपबाहेर! जितेश शर्माची यष्टीरक्षकासाठी लॉटरी; माजी खेळाडूचे खळबळजनक भाकीत

कधीकाळी बाथरूममध्ये रडायचा! आता भारतीय संघात पुनरागमनासाठी थोपटले दंड; वाचा सविस्तर 
3

कधीकाळी बाथरूममध्ये रडायचा! आता भारतीय संघात पुनरागमनासाठी थोपटले दंड; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.